लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
मोदींकडून देशाच्या प्रजासत्ताकाला फाशी; राज ठाकरेंच्या कार्टूनने इंटरनेटवर कल्ला - Marathi News | raj thackerays attack pm narendra modi and amit shah through republic day cartoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदींकडून देशाच्या प्रजासत्ताकाला फाशी; राज ठाकरेंच्या कार्टूनने इंटरनेटवर कल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

देशाचा मूड भाजपाबरोबर नाही, रालोआ थांबेल २३३ जागांवरच : सर्वेक्षणाचा अंदाज - Marathi News | The country's mood is not with the BJP, the NDA stands at 233 seats: survey estimates | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाचा मूड भाजपाबरोबर नाही, रालोआ थांबेल २३३ जागांवरच : सर्वेक्षणाचा अंदाज

आज निवडणूक झाल्यास केंद्रातील सत्तेच्या किल्ल्या कोणाच्या हाती जातील यावर एबीपी-सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेक्षणातील आकडेवारी चकित करणारी आहे. ...

'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले' - Marathi News | shiv sena slams pm narendra modi and bjp on balasaheb thackerays 93rd birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेना संपवण्यासाठी अनेक अफजलखान आले अन् उताणे पडले'

शिवसेनेचा पंतप्रधान मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहांवर निशाणा ...

कम्युनिस्टांचीच सत्ता चांगली होती, असे बंगालची जनता म्हणते आहे - अमित शहा - Marathi News | The people of Bengal say that the communists had good power - Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कम्युनिस्टांचीच सत्ता चांगली होती, असे बंगालची जनता म्हणते आहे - अमित शहा

डाव्यांच्या सत्तेला कंटाळून पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. ...

अमित शाहांची प्रकृती पुन्हा बिघडली; प. बंगालचा दौरा सोडून दिल्लीला परतले   - Marathi News | Amit Shah returning to Delhi due to ill health, unlikely to address rally in West Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांची प्रकृती पुन्हा बिघडली; प. बंगालचा दौरा सोडून दिल्लीला परतले  

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. अमित शाह प्रकृती अस्वास्थ्यामुळे पश्चिम बंगालचा दौरा सोडून दिल्लीला परतले आहेत. ...

दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही मग पाकिस्तानात करायचे का? अमित शहांचा ममता बॅनर्जींना सवाल - Marathi News | Amit Shah attack on Mamta Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुर्गा पूजा विसर्जन बंगालमध्ये नाही मग पाकिस्तानात करायचे का? अमित शहांचा ममता बॅनर्जींना सवाल

आज मालदा येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...

अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द - Marathi News | Amit Shaha's Sangli, Satara & Kolhapur Visit canceled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा सांगली, सातारा,कोल्हापूर दौरा रद्द

भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा सांगली सातारा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. अमित शहा ये येत्या 24 जानेवारी रोजी  सांगली, सातारा आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते. ...

अमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा, एम्समधून डिस्चार्ज - Marathi News | BJP President Amit Shah has been discharged from AIIMS Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या प्रकृतीत सुधारणा, एम्समधून डिस्चार्ज

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यानं 16 जानेवारीला त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.  ...