शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

रायगड : Mahad Building Collapse Live Updates: रायगडमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत १० जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय, Video शेअर करत मोदी झाले भावूक

राजकारण : अपशकुनी वॉर्ड; गृहमंंत्री अमित शहांना का वाटतेय एम्सच्या तळमजल्यावरील VVIP कक्षाची भीती?

राष्ट्रीय : Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय तपासाबाबत झटपट निर्णय; पडद्यामागून कोणी फिरवली चक्रे?

मुंबई : काँग्रेसने 70 वर्षांत काय केलं?, असा प्रश्न विचारत शहा एम्समध्ये उपचारासाठी दाखल

राष्ट्रीय : Amit Shah Breaking: अमित शहा एम्समध्ये दाखल; कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर थकवा जाणवू लागला

राजकारण : ...याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत; संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला

राष्ट्रीय : वर्ल्ड क्रिकेटला हेलिकॉप्टर शॉटची कमी जाणवेल, गृहमंत्र्यांकडून 'माही'ला शुभेच्छा

राष्ट्रीय : राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

राष्ट्रीय : अमित शाह यांनी केली कोरोनावर मात; ट्विट करून म्हणाले...