लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षय खन्ना

Akshaye Khanna News in Marathi | अक्षय खन्ना मराठी बातम्या, मराठी बातम्या

Akshaye khanna, Latest Marathi News

Get all the latest news and updates on Akshaye Khanna in Marathi. Explore her Biography, Movies, Career Journey, Achievements, Awards, Net Worth, Interesting Facts, Articles, Photos, Videos, and Updates in Marathi. Read अक्षय खन्ना मराठी बातम्या and stay updated with Akshaye Khanna ताज्या मराठी बातम्या only on Lokmat.com.
Read More
Drishyam 2 Advance Booking Collection : ‘दृश्यम 2’ने रिलीजआधीच केली इतक्या कोटींची कमाई, अ‍ॅडव्हान्स बुकिंगला छप्परफाड प्रतिसाद - Marathi News | Drishyam 2 Advance Booking Collection Ajay Devgn Movie Showing A Decent Response At The Box Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम 2’ने रिलीजआधीच केली इतक्या कोटींची कमाई, अ‍ॅडव्हान्स बुकिंगला छप्परफाड प्रतिसाद

Drishyam 2 Advance Booking Collection : विजय साळगावकर पुन्हा एकदा परततोय... होय, आम्ही बोलतोय ते ‘दृश्यम 2’ या चित्रपटाबद्दल. अजय देवगण, तब्बू, श्रिया सरन यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा उद्या 18 नोव्हेंबरला रिलीज होतोय. ...

Drishyam 2 Advance Booking:  ‘दृश्यम 2’ची चर्चा जोरात, रिलीजआधीच विकली गेली इतकी हजार तिकिटं - Marathi News | ajay devgn movie Drishyam 2 Advance Booking thousands of tickets have been sold | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम 2’ची चर्चा जोरात, रिलीजआधीच विकली गेली इतकी हजार तिकिटं

Drishyam 2 Advance Booking: येत्या 18 नोव्हेंबरला ‘दृश्यम 2’ हा सिनेमा रिलीज होतोय आणि त्याआधी एक चांगली बातमी आहे.... ...

'तारे जमीन पर' सिनेमात आमिर खानच्या आधी या अभिनेत्याची लागली होती वर्णी, पण... - Marathi News | This actor was cast before Aamir Khan in the movie 'Tare Zamin Par', but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारे जमीन पर' सिनेमात आमिर खानच्या आधी या अभिनेत्याची लागली होती वर्णी, पण...

Aamir Khan: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 'तारे जमीन पर' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. ...

Drishyam 2 Trailer: सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज... - Marathi News | Drishyam 2 Trailer: Salgaonkar Family Facing the same past after seven years; Thrilling trailer of 'Drishyam 2' releases | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सात वर्षानंतर भूतकाळाशी सामना; आता विजय काय करणार? 'दृश्यम 2'चा थरारक ट्रेलर रिलीज...

बहुप्रतिक्षित 'दृश्यम 2' चित्रपटाचा ट्रेलर आज अखेर रिलीज झाला आहे. यात अजय देवगणसमोर अक्षय खन्नाचे आव्हान असणार आहे. ...

Drishyam 2 : आता रंगणार माइंड गेम! ‘दृश्यम 2’मधील अक्षय खन्नाचा फर्स्ट लुक रिलीज  - Marathi News | Drishyam 2 Akshaye Khanna First Look Is Out New Enemy Of Vijay Salgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drishyam 2 : आता रंगणार माइंड गेम! ‘दृश्यम 2’मधील अक्षय खन्नाचा फर्स्ट लुक रिलीज 

Drishyam 2 : गुरूवारी ‘दृश्यम 2’मधील तब्बूचा लुक रिलीज करण्यात आला होता. आता अक्षय खन्नाचा लुक रिलीज करण्यात आला आहे. ...

'दिल चाहता है'मध्ये झळकलीये सोनाली कुलकर्णी; अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण - Marathi News | marathi actress sonali kulkarni remembers dil chahata hain movie share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल चाहता है'मध्ये झळकलीये सोनाली कुलकर्णी; अभिनेत्रीचा जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

Sonali kulkarni: दिल चाहता है या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने या अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

अब आयेगा मजा! ‘दृश्यम 2’मध्ये अजय-तब्बूसोबत झाली ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री - Marathi News | Akshaye Khanna In Drishyam 2 Tabu Welcomes Truly Talented Gem Of An Actor Onboard | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब आयेगा मजा! ‘दृश्यम 2’मध्ये अजय-तब्बूसोबत झाली ‘या’ अभिनेत्याची एन्ट्री

Drishyam 2 : 2015 साली रिलीज झालेला अजय देवगण  (Ajay Devgn)  , तब्बू (Tabbu), श्रिया सरन  (Shriya Saran) यांचा ‘दृश्यम’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. आता तब्बल 7 वषार्नंतर या चित्रपटाचा सीक्वल तुमच्या आमच्या भेटीस येतोय. ...

Akshaye Khanna Birthday: ज्या अभिनेत्रीमुळे अक्षय खन्ना राहिला अविवाहित, ती आता पतीपासून झालीये वेगळी...! - Marathi News | birthday special akshaye khanna know facts about him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या अभिनेत्रीमुळे अक्षय खन्ना राहिला अविवाहित, ती आता पतीपासून झालीये वेगळी...!

Akshaye Khanna Birthday: अक्षय  अजूनही अविवाहित आहे. पण त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जुळलं. विश्वास बसणार नाही पण एका अभिनेत्रीसोबत त्याचं लग्न अगदी होता होता राहिलं. ...