लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षया नाईक

Akshaya Naik Marathi Actress , मराठी बातम्या

Akshaya naik, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
Read More
Exclusive: सेलिब्रिटी ते डिलिव्हरी वूमन! अभिनेत्री असूनही अक्षया पोहोचवते लोकांच्या घरी जेवणाचे डबे - Marathi News | sundara manamadhe bharli fame akshaya naik new food startup business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : अभिनेत्री असूनही अक्षया पोहोचवते लोकांच्या घरी जेवणाचे डबे, कारण...

Akshaya naik: 'लोकमत ऑनलाइन'शी बोलत असताना अक्षयाने लोकांच्या घरी डबे पोहोचवण्या मागचं कारण सांगितलं. ...

Exclusive: मुसळधार पावसात अक्षयाची आजी झाली होती बेपत्ता; शोध घेतल्यावर समोर आलं थक्क करणारं सत्य - Marathi News | sundara manna madhe bharli fame marathi actress akshaya naik shares funny incident about her grandmother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरपावसात अक्षयाची आजी झाली होती बेपत्ता; शोध घेतल्यावर समोर आलं थक्क करणारं सत्य

Akshaya naik: अनेकदा फोन करुन, आजूबाजुला चौकशी करुनदेखील तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती टेन्शनमध्ये आला होता. ...

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन - Marathi News | marathi-serial-tujyat-jeev-rangala-actress-kalyani-jadhav-met-with-an-accident-dies-today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला मालिकेतील 'या' अभिनेत्रीचे अपघाती निधन

कोल्हापुर सांगली महामार्गावरील हालोंडजवळ डंपरने दिलेल्या धडकेत कल्याणीचा मृत्यु झाला. या दुर्घटनेनंतर कलाक्षेत्रातील तिच्या अनेक सहकलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ...

-आणि 27 सेकंदात माझं आयुष्य..., ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची दुखापतीनंतर अशी झालीये अवस्था - Marathi News | Sundara Manamdhye Bharali actress Akshya Naik post about her enjury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-आणि 27 सेकंदात माझं आयुष्य.., अक्षया नाईकची दुखापतीनंतर अशी झालीये अवस्था

Sundara Manamadhye Bharali : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील सर्वांची लाडकी लतिका (Latika)अर्थात अभिनेत्री अक्षया नाईक (Akshaya Naik) सध्या पायाच्या दुखापतीमुळे बेजार आहे. ...

'तुम्हाला हे मान्य आहे का', अक्षया नाईकच्या व्हिडीओने वेधले लक्ष - Marathi News | 'Do you agree with this', Akshay Naik's video grabbed attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला हे मान्य आहे का', अक्षया नाईकच्या व्हिडीओने वेधले लक्ष

अक्षया नाईकच्या पायाला दुखापत झाली आहे. ’पायाला दुखापत झाल्याने अक्षयासाठी  शूट करणे सोपे नाही. कधी घरी तर कधी सेटवरचे व्हिडीओ ती शेअर करताना दिसते. ...

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील या कलाकाराने घेतला ब्रेक, कारण आले समोर - Marathi News | This actor took a break from the series 'Sundara Manamadhye Bharli' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील या कलाकाराने घेतला ब्रेक, कारण आले समोर

Sundara Manamadhye Bharli :'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील लतिका आणि अभ्याची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. ...

'या' खास व्यक्तीसोबत लतिकाचं लंच डेट; अक्षया नाईकचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Latika's lunch date with special person Akshaya Naik Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' खास व्यक्तीसोबत लतिकाचं लंच डेट; अक्षया नाईकचा व्हिडीओ व्हायरल

Akshaya Naik: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अक्षयाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत एक खास व्यक्तीदेखील आहे. ...

लतिका अन् तिच्या वडिलांचा भन्नाट डान्स पाहिलात का? कच्चा बादामवर धरला बापलेकीने ताल - Marathi News | marathi actress latika Akshaya Naik share dance video with father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लतिका अन् तिच्या वडिलांचा भन्नाट डान्स पाहिलात का? कच्चा बादामवर धरला बापलेकीने ताल

Akshaya Naik: कलाविश्वाप्रमाणेच अक्षया सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती येणारा प्रत्येक ट्रेंड फॉलो करत असते. ...