Akola, Latest Marathi News
महासंस्कृती महोत्सव फेब्रुवारी महिन्यात घेण्याचे नियोजन असून, त्यानुषंगाने विविध कार्यक्रमांबाबत स्वतंत्र उपसमित्या तयार करून त्याद्वारे परिपूर्ण आराखडा निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ...
जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बच्चन सिंह यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील विजय हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले होते. ...
शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई- केवायसी करून घेण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. ...
केळी पीक काढणीला, औक्षण करून शेतकरी जोपासताहेत प्रथा-परंपरा. शेतकऱ्यांनी केळीच्या घडांची खणा-नारळाने ओटी भरून घड उतरविण्यास प्रारंभ केल्याचे चित्र आहे. ...
आज स्वीकारली अकोला पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे ...
तक्रारींचे होणार तातडीने निराकरण ...
विदर्भ संघ इलाईट ‘अ’ग्रुपमध्ये असून, पहिला सामना दि. ५ ते ८ जानेवारीला नागपूर इथे होणार आहे. ...
पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत फिरते पशुवैद्यकीय पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...