लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

आठवडाभरात आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट पूर्ण करा! - जिल्हाधिकारी पापळकर - Marathi News | Complete electrical, structural and fire audits of health institutions within a week! - Collector Papalkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आठवडाभरात आरोग्य संस्थांचे इलेक्ट्रिक, स्ट्रक्चरल व फायर ऑडिट पूर्ण करा! - जिल्हाधिकारी पापळकर

Akola News फायर ऑडिट १८ जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित यंत्रणांना सोमवारी येथे दिले. ...

हिंदुत्व आमचा श्‍वास, आम्हाला काेणी शिकवू नये! -  गुलाबराव पाटील - Marathi News | Hindutva is our breath, No one should not be taught us - Gulabrao Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिंदुत्व आमचा श्‍वास, आम्हाला काेणी शिकवू नये! -  गुलाबराव पाटील

Gulabrao Patil News राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा अकोल्याचे संपर्क मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला. ...

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू, १२ पॉझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त - Marathi News | CoronaVirus in Akola: Another death, 12 positive, 44 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू, १२ पॉझिटिव्ह, ४४ कोरोनामुक्त

CoronaVirus आणखी एका महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा ३२५ वर पोहोचला आहे. ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | Symbolic funeral of two-wheeler against petrol-diesel price hike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Petrol-diesel price hike पेट्रोल दरवाढीचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दुचाकीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ...

पतंग उडवताना वीज यंत्रणेपासून राहा चार हात लांब! - Marathi News | When flying a kite, stay away from the power system! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पतंग उडवताना वीज यंत्रणेपासून राहा चार हात लांब!

Akola News विद्युत सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. ...

दहीहंड्याच्या रुपनाथ संस्थानात स्थापित होणार देशातील दुसरी सर्वात मोठी घंटा - Marathi News | The second largest bell in the country will be installed at Rupnath Sansthan of Dahihandya | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहीहंड्याच्या रुपनाथ संस्थानात स्थापित होणार देशातील दुसरी सर्वात मोठी घंटा

The second largest bell चांदी, जस्त, साउंड पावडर, कासे, तांबे आदी धातूंनी बनविलेल्या या घंटेचे वजन ३२१ किलो आहे. ...

अकोला जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले - Marathi News | Another 12 corona positive patients were found in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Coronavirus News आणखी १२ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०,९३५ वर पोहोचली आहे. ...

६४ खेडी पाणीपुरवठा योजना कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव ! - Marathi News | Proposal of technical approval for running 64 villages water supply scheme on contract basis! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६४ खेडी पाणीपुरवठा योजना कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव !

Akola News हा प्रस्ताव ११ जानेवारी रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविण्यात येणार आहे. ...