लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका, मराठी बातम्या

Akola municipal corporation, Latest Marathi News

मनपाच्या सहायक आयुक्तांची बदली; आयुक्त बदलीच्या प्रयत्नात - Marathi News | Municipal Assistant Commissioner transfe; Commissioner also try to leave | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या सहायक आयुक्तांची बदली; आयुक्त बदलीच्या प्रयत्नात

दबावापोटी शासनाचे अधिकारी काढता पाय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जात आहे. ...

६५० चौरस फूट बांधकामाला थेट परवानगी; नागरिकांमध्ये संभ्रम - Marathi News | Direct permission for 650 square feet of construction; Confusion among citizens | Latest akola News at Lokmat.com

अकोला :६५० चौरस फूट बांधकामाला थेट परवानगी; नागरिकांमध्ये संभ्रम

६५० चौरस फूटपर्यंत बांधकाम करायचे असल्यास संबंधित मालमत्ताधारकाला नगररचना विभागाकडून थेट परवानगी देण्याची तरतूद शासनाने अडीच वर्षांपूर्वीच करून ठेवली आहे. ...

महापालिकेचे सभागृह बनले आखाडा;खडाजंगी, गदारोळात सर्व विषय मंजूर - Marathi News | Akola municipal corporation general meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेचे सभागृह बनले आखाडा;खडाजंगी, गदारोळात सर्व विषय मंजूर

रस्त्यांवर मांस विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत सभागृहात मांसाचे तुकडे टाकून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध व्यक्त केला. ...

मनपा विद्यार्थ्यांना देणार प्रथमोपचार पेटी; मुख्याध्यापकांना वितरण - Marathi News | First aid boxes to be given to Municipal students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा विद्यार्थ्यांना देणार प्रथमोपचार पेटी; मुख्याध्यापकांना वितरण

सभापती मनीषा भन्साली यांनी मनपाच्या सर्व ३३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार पेटी देण्यासाठी पुढाकार घेतला. ...

३ कोटीची थकीत जमा करा; अन्यथा शहराचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | 3 crore to be deposited; Otherwise the city's water supply will stopped | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३ कोटीची थकीत जमा करा; अन्यथा शहराचा पाणीपुरवठा बंद

३ कोटी ५५ लक्ष ८५ हजार रुपयांची थकबाकी सात दिवसांत जमा करण्याची सूचना केली आहे. ...

मनपाने टिपणी दिलीच नाही; सत्ताधारी कशाच्या आधारे करणार चर्चा? - Marathi News | Municipal corporation not give comment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाने टिपणी दिलीच नाही; सत्ताधारी कशाच्या आधारे करणार चर्चा?

सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक सभागृहात कशाच्या आधारे चर्चा करून कारवाईचा प्रस्ताव मांडतील, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. ...

मालमत्ता कर; अकोलेकरांची नकारघंटा, प्रशासनाची कोंडी! - Marathi News | Property taxes; Akolekar's rejection, administration's stumbling block! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मालमत्ता कर; अकोलेकरांची नकारघंटा, प्रशासनाची कोंडी!

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून ते २०१६ पर्यंत पुनर्मूल्यांकन रखडले होते. ...

भाजपचे नेते ‘धडा’ घेणार तरी कधी? - Marathi News | Four-G case: akola municipal corporation, bjp try to defend culprits | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपचे नेते ‘धडा’ घेणार तरी कधी?

फोर-जी प्रकरणात अभय कुणाला ?, करवाढीच्या मुद्यावरही तोंडघशी ...