Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडेंनी विजयी पताका फडकवला असून हा पराभव महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...
राज्यातील सर्व आमदारांना कोविड-19 विषयक बाबींसाठी आमदार निधीतील एक कोटी निधी खर्च करण्यासाठी राज्य शासन मंजुरी देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. त्यामुळे, तुमचे आमदार तुमच्या गावातील रुग्णांसाठी 1 कोटी खर्च करु शकणार आहेत. ...
parambir singh allegation on Anil deshmukh 100 crore collection per month: दिल्लीत शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटलांना (Jayant Patil) तातडीने बोलावून घेतले आहे. पवार आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि या दोन बड्या नेत ...
Mohan Delkar Suicide Case, Son Abhinav Delkar Meets CM Uddhav Thackeray, Sharad Pawar: मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात त्यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी धक्कादायक खुलासे करत प्रफुल पटेल आणि इतरांवर वडिलांसाठी आत्महत्येस जबाबादर असल्याचं म्हटलं आहे, ...
देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींनी उच्चांक गाठला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल शंभरी पार पोहोचले आहे. दुसरीकडे गॅसच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सर्व सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच उद्धव ठाकरे सरकार आता ...
Shivjayanti 2021, Chhatrapati Shivaji Maharaj: आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजयंतीनिमित्त राज्यभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह पसरला आहे, महाराष्ट्र शासनाकडून शिवनेरीवर जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. ...
Ajit Pawar Statement on EVM: गेल्या काही वर्षापासून विरोधक EVM मशिनवर शंका उपस्थित करत आहेत, काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी राज्यातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा यासाठी कायदा आणण्याच्या सूचना विधानसभा अध ...