Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसासाठी राजकीय मंडळींनी कडक एन्ट्री पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विधानभवन परिसरात दमदार एन्ट्री झाल्याचे फोटो त्यांनीच ट्विट केले आहेत. ...
सुमारे २०० दिंड्यांसह लाखभर भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागेच्यातिरी वैष्णवांचा मेळा जमल्याचं चित्र दिसलं. कमी प्रमाणात पण वारकऱ्यांनी पंढरी नगर दुमदुमल्याचे दिसून आलं. ...
Corona Virus Warning by Randeep Guleria, Ajit Pawar मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्य सरकारने नवरात्री, दसऱ्याबाबत निर्देश जारी केले आहेत. ...
पहाटेच्या शपथविधीनंतर पुढच्या 72 तासांतच एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले. तेथे शंभर अजित पवार भाजपला कसे झेपणार?, असे म्हणत राऊत यांनी पाटील यांना सुनावले. ...