लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
अजित पवार गटातील मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला जाणार?; बीडमध्ये राजकारण तापणार - Marathi News | Bajrang Sonwane of Ajit Pawar group from Beed is likely to meet Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटातील मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला जाणार?; बीडमध्ये राजकारण तापणार

बीड लोकसभेसाठी अद्याप शरद पवार गटाने कोणताही उमेदवार जाहीर केला नाही. ...

कुणीही यापुढे दमदाटी आणि धमकी दिली तर...; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा - Marathi News | Loksabha Election 2024: Supriya Sule targets Ajit Pawar group in Indapur Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणीही यापुढे दमदाटी आणि धमकी दिली तर...; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला इशारा

भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष एकमेकांवर असे हल्ले करतात, हर्षवर्धन पाटलांना शिव्या घातल्यात, ही इंदापूर आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे? असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला. ...

भंडारा-गोंदिया, गडचिरोली, धाराशिव अन् साताराही द्या; राष्ट्रवादीची मागणी, महायुतीत मोठा पेच - Marathi News | give us bhandara gondia gadchiroli dharashiv and satara ncp demands a big embarrassment in the mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भंडारा-गोंदिया, गडचिरोली, धाराशिव अन् साताराही द्या; राष्ट्रवादीची मागणी, महायुतीत मोठा पेच

राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीत चारच जागा मिळणार असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात नऊ ते दहा जागा मागितल्याने पेच निर्माण झाला असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.  ...

निवडणुकांवेळीच शरद पवारांची आठवण येते का? नाव, फोटो वापरू नका; अजितदादा गटाला ‘सुप्रीम’ दणका - Marathi News | do not use name and photo of sharad pawar supreme court direction to ncp ajit pawar group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांवेळीच शरद पवारांची आठवण येते का? नाव, फोटो वापरू नका; अजितदादा गटाला ‘सुप्रीम’ दणका

‘घड्याळ’चिन्ह काढण्याची वेळ आणू नका, पर्यायी चिन्हाचा विचार करून ठेवा; सर्वोच्च न्यायालयाची तंबी ...

प्रत्येकाचा एक काळ, उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावे; अजित पवार यांची टीका - Marathi News | bless or chant at the old age criticism of dcm ajit pawar on sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रत्येकाचा एक काळ, उतारवयात आशीर्वाद द्यावे किंवा भजन करावे; अजित पवार यांची टीका

कुणी भावनिक केले, तर त्याला बळी न पडता मी देईन तो खासदार विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ...

दिवसभर ताटकळले, संध्याकाळी भेट झाली; चर्चेत मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Chief Minister eknath shinde gave valuable advice to vijay Shivtare over baramati lok sabha seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसभर ताटकळले, संध्याकाळी भेट झाली; चर्चेत मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिला मोलाचा सल्ला

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती शिवतारे यांनी माध्यमांना दिली आहे. ...

निलेश लंकेंवर अजित पवार गटातून बोचरा वार; निधीचा उल्लेख करत हल्लाबोल - Marathi News | Ajit Pawar Group Attacks parner mla Nilesh Lanke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलेश लंकेंवर अजित पवार गटातून बोचरा वार; निधीचा उल्लेख करत हल्लाबोल

राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी आमदार लंकेंवर निशाणा साधला आहे. ...

Adv. Siddharth Shinde: अजितदादांना सुप्रीम कोर्टाचा दे धक्का, घड्याळ चिन्हही सोडण्याचा सल्ला - Marathi News | Adv. Siddharth Shinde: Supreme Court's shock to Ajit Dada, advises him to leave the watch symbol too | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Adv. Siddharth Shinde: अजितदादांना सुप्रीम कोर्टाचा दे धक्का, घड्याळ चिन्हही सोडण्याचा सल्ला

Adv. Siddharth Shinde: अजितदादांना सुप्रीम कोर्टाचा दे धक्का, घड्याळ चिन्हही सोडण्याचा सल्ला ...