लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
पुणे महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर; सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याचे निलंबन - Marathi News | Pune Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosle on action mode Suspension of Officer of Sinhagad Road Zonal Office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर; सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्याचे निलंबन

पूर परिस्थितीत कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्त पुणे महापालिका (सिंहगड रोड क्षत्रिय कार्यालय) संदीप खलाटे यांना निलंबित करण्यात आले ...

विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून लढविणार; आमदार बेनके यांचे स्पष्ट संकेत - Marathi News | assembly ncp will contest from sharad pawar group a clear signal from mla atul benke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून लढविणार; आमदार बेनके यांचे स्पष्ट संकेत

शरद पवार हे बेनके कुटुंबाचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या विचारानेच आम्ही पुढे जाणार आहोत ...

अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं? - Marathi News | 10 meetings of Ajit Pawar-Amit Shah before NCP coming to power with BJP, changed name for Delhi travel | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार नव्हे तर A.A Pawar...; अमित शाहांसोबत १० बैठका, सत्तानाट्यावेळी काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का? - Marathi News | why is ajit pawar department opposed to ladki bahin yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणीच्या योजनेला दादांच्या विभागाचा विरोध तरी का?

कशाचीही पर्वा न करता मुक्तहस्ते सगळ्या गोष्टींची उधळण सुरू आहे.  ...

‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती - Marathi News | provision of 35 thousand crores for ladki bahin yojana said dcm ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’साठी ३५ हजार कोटींची तरतूद; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असे अजित  पवार यांनी म्हटले आहे. ...

"लाडकी बहीण योजनेला जोरदार प्रतिसाद; महिनाभरात १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल’’, अजित पवार यांनी दिली माहिती    - Marathi News | Strong Response to Ladaki Baheen Yojana; Ajit Pawar informed that 1 crore women have filed online applications within a month    | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''लाडकी बहीण योजनेला जोरदार प्रतिसाद; महिनाभरात १ कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज’’

Ladaki Baheen Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत असून महिना पूर्ण होण्याच्या आतंच १ कोटींहून अधिक भगिनींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. ...

'त्या' बातमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खुलासा; "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला..." - Marathi News | Deputy CM Ajit Pawar clarification on news for Mukhyamantri Ladki Bahin Yojana Controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' बातमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खुलासा; "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला..."

राज्यावरील ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्यानं विरोध केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. या बातम्यांवरून महायुतीत वाद असल्याचं समोर आलं, मात्र आता अजित पवारांनी स्वत: या सर्व वादावर खुलासा केला आहे.   ...

अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी - Marathi News | Babajani Durrani, the leader of Ajit Pawar group, joined the Sharad Pawar-led NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना झटका, बड्या नेत्यानं सोडली साथ; शरद पवारांच्या नेतृत्वात पुन्हा घरवापसी

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याने शरद पवारांची भेट घेत त्यांच्यासोबत भविष्यात काम करणार असल्याचा निर्धार केला.  ...