लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर! - Marathi News | Aggressive response from Ajit Pawars NCP to mns Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी शा‍ब्दिक कोटी करून डिवचलं; अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता आक्रमक प्रत्युत्तर!

राष्ट्रवादीने राज ठाकरेंवर आक्रमक शब्दांत हल्ला केल्याने यावर मनसेच्या गोटातून नक्की काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

अजित पवारांकडून शिंदे गटाला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती बांधलं घड्याळ  - Marathi News | Big blow to Shinde group from Ajit Pawar, former MLA Nitin Patil tied a watch on his hand  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांकडून शिंदे गटाला मोठा धक्का, माजी आमदारानं हाती बांधलं घड्याळ 

Maharashtra Assembly Election 2024: आज अजित पवार गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितीन पाटील यांना आपल्या नेतृत्वाखालील राष्ट् ...

तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा - Marathi News | I am with Ajit Pawar, not Sharad pawar, explains NCP MLA Narhari Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा

दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. झिरवाळ हे शरद पवार गटात परतणार अशी चर्चा होती. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  ...

"बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर..."; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला - Marathi News | Narahari Zirwal has finally clarified his position regarding Gokul Zirwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बापापेक्षा मोठं व्हायचं असेल तर..."; विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मुलाला नरहरी झिरवळांचा सल्ला

विधानसभा निवडणूक लढण्यावरुन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ झिरवाळ यांना खोचक सल्ला दिला. ...

Chetan Tupe: अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर - Marathi News | Ajit Pawar group MLA Chetan Tupe on the dais with Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chetan Tupe: अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवार यांच्याबरोबर व्यासपीठावर

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ...

Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप - Marathi News | 3 years ago Devendra Fadnavis pressured me to falsely accuse Uddhav Thackeray, Aditya Thackeray, Parth Pawar - NCP Sharad Pawar Group leader Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

Anil Deshmukh News अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत.  ...

अजित पवार हे तर नटसम्राट: संजय राऊत, अमित शाह भेटीवरून केली टीका - Marathi News | sanjay raut criticized ncp dcm ajit pawar over amit shah meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार हे तर नटसम्राट: संजय राऊत, अमित शाह भेटीवरून केली टीका

अजित पवार यांच्या वेषांतर नाट्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.    ...

नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण - Marathi News | Narahari Ziravala finally decided to join ncp sp Sunil Tatkare meeting sparks discussion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण

नरहरी झिरवळ यांनीही पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. ...