Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Mahayuti Seat Sharing News: भाजपचा नेता इच्छुक असलेली जाग अजित पवार गटाला, अजित पवारांचा नेता इच्छुक असलेली जागा शिंदे गटाला आणि शिंदे गटाचा नेता इच्छुक असलेली जागा भाजपाला असा प्रकार होत आहे. ...
जन सन्मान यात्रेचे शुक्रवारी निफाड येथे आगमन झाले. त्यानंतर मेळाव्यात पवार यांनी कांदा प्रश्नी भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आमच्या विचारांचे सरकार आहे. ...
Ajit Pawar : गेल्या दोन दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 'जनसन्मान यात्रा' सुरू आहे. दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्ष २००४ मध्ये सर्वाधिक आमदार विजयी होऊनही मुख्यमंत्रिपदावरील दावा शरद पवार यांनी सोडला याबद्दल अजित पवार यांनी यापूर्वी दोनवेळा जाहीर नाराजी प्रकट केली. ...