शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारची कसोटी; विरोधकांचा आत्मविश्वास वाढला 

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत युतीवर वंचित बहुजन आघाडीनं सुचवला पर्याय; महायुती फुटणार?

महाराष्ट्र : महायुती नसल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन B तयार; विधानसभेत भूकंप?

महाराष्ट्र : “रामदास कदम बेजबाबदारपणे बोलत आहेत, CM शिंदेंनी समज द्यावी”; अजित पवार गट आक्रमक

महाराष्ट्र : पुढचा डोस कधी द्यायचा हे मी तुम्हाला सांगेन... एक चमत्कार तुम्ही करा, एक मी करतो

महाराष्ट्र : शिवसेना-NCP तील तणाव वाढणार?; रामदास कदम पुन्हा बोलले, अजितदादा नसते तर...

महाराष्ट्र : अजितदादा वेळेत आले म्हणून तुमची लंगोटी तरी वाचली, रामदास कदमांवर अमोल मिटकरींचा पलटवार!

पुणे : Yugendra Pawar: बारामतीत काका-पुतण्यांत लढत? युगेंद्र पवारांनी दिले विधानसभा लढविण्याचे संकेत

महाराष्ट्र : दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र...; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

सांगली : सांगलीतील जीएसटी कार्यालय स्थलांतर मागे घ्या, सुधीर गाडगीळ यांची अजित पवार यांच्याकडे मागणी