शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : शरद पवार गटाशी संपर्कात?; भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांचं खुलासा, परंतु...

महाराष्ट्र : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच भाजपा नेत्या अजित पवारांवर पुन्हा संतापल्या, कारण...

महाराष्ट्र : आरोपीला एवढं कडक शासन व्हावं की...; बदलापूर प्रकरणावर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका!

सातारा : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नितीन पाटील यांचा अर्ज दाखल

पुणे : DCM अजित पवार यांचे निकटवर्तीय मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानांवर ईडीच्या धाडी; घेण्यात आलं ताब्यात

पुणे : Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी

मुंबई : “नवाब मलिक आता ‘लाडके मलिक’, फडणवीसांनी मान्य करावे की...”; संजय राऊतांची टीका

मुंबई : सना तू घाबरु नको...; नवाब मलिकांच्या कन्येस अजितदादांनी राष्ट्रवादीत दिली मोठी जबाबदारी

मुंबई : वडील जेलमध्ये असताना कट, कारस्थान झाले पण अजितदादा सोबत होते; नवाब मलिकांच्या मुलीने सगळंच सांगितलं

मुंबई : लोकसभेला झालं तसं विधानसभेला होऊन देऊ नका, अजित पवार यांचं जनतेला आवाहन