शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : आरोपींचे *** काढून टाकलं पाहिजे; बदलापूर अत्याचार प्रकरणावरुन अजित पवार संतप्त

सांगली : इस्लामपूर-शिराळ्यात महायुतीच्या उमेदवारीसाठी नेत्यांचा कस, जयंत पाटील यांना आव्हान देण्याची खेळी

कोल्हापूर : कोल्हापूरचे राज्यावर उपकार, आम्हीही ते नाही विसरणार - अजित पवार 

मुंबई : ‘एमएमआर’चा जीडीपी सहा वर्षांत २६ लाख कोटी ३० लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट; नीती आयोगाचा अहवाल

पुणे : नुकतेच जेलमधून सुटले, आता ईडीने उचलले; मंगलदास बांदल आहेत तरी कोण?

बीड : मुख्यमंत्र्यांनी विचारले पैसे मिळाले का?शेतकऱ्यांनी थेट मंत्र्यांच्या मोबाईलवर मेसेज केले 

महाराष्ट्र : महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महिला काँग्रेसची मागी   

मुंबई : झिशान सिद्दीकींमुळे वांद्रे पूर्व जागेवर महायुतीत पेच; शिवसेना पदाधिकारी नाराज

महाराष्ट्र : मुंबईतील बहुचर्चित मतदारसंघातून NCP आमदार अमोल मिटकरी लढवणार निवडणूक?; बॅनर्स झळकले

महाराष्ट्र : शरद पवार गटाशी संपर्कात?; भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांचं खुलासा, परंतु...