लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे - Marathi News | ncp sp group mp bajrang sonawane said ajit Pawar should become the guardian minister of beed and ensure the sanjay deshmukh case is resolved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे

NCP SP Group MP Bajrang Sonawane News: सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देऊ नये, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...

निवडणूक निधीत भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे तक्रार  - Marathi News | ncp office bearers complain to party about corruption in election funds | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवडणूक निधीत भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाकडे तक्रार 

कार्यकर्ता व पक्ष पदाधिकारी यांच्यासाठी दिल्या गेलेल्या मानधनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा विषय त्या पत्राच्या दिला गेला आहे .  ...

खर्चाला ‘शिस्तीत’ कात्री, वाटेल ती कामे चालणार नाहीत; पहिल्याच बैठकीत अजित पवारांचे संकेत - Marathi News | Ajit Pawar promised economic reforms in the state in a meeting of senior officials of the Finance Planning and Excise Departments | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खर्चाला ‘शिस्तीत’ कात्री, वाटेल ती कामे चालणार नाहीत; पहिल्याच बैठकीत अजित पवारांचे संकेत

डीपीसी योजनांचा ढाचा बदलणार; वैयक्तिक लाभार्थींना पाेहाेचणार नाही झळ ...

आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | What will the next Maharashtra be like? I am scared; MP Supriya Sule expressed her concern | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल; मला भीती वाटते; खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचं चित्र पाहायला मिळायचं ते महाराष्ट्राला वास्तवात दिसू लागले आहे. ...

वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना - Marathi News | Traffic problem, focus on road work; Ajit Pawar's instructions to the municipal administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहतुकीची समस्या, रस्त्यांच्या कामावर लक्ष केंद्रीत करा; अजित पवार यांची पालिका प्रशासनाला सूचना

 वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ‘माेबिलिटी प्लॅन’ तयार केला जाणार ...

पुणे महापालिकेचे होणार लवकरच विभाजन; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच - Marathi News | Pune Municipal Corporation will be divided soon; Minister Chandrakant Patil's suggestion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे होणार लवकरच विभाजन; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

मागील अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीच शक्यतो हा निर्णय होईल ...

“करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात कसूर न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा”; अजित पवारांचे निर्देश - Marathi News | dcm ajit pawar gave instruction that prevent tax evasion and tax evasion and work in a result oriented manner without neglecting your duties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“करचोरी, करगळती रोखून कर्तव्यात कसूर न करता रिझल्ट ओरियंटेड काम करा”; अजित पवारांचे निर्देश

DCM Ajit Pawar News: मंत्र्यांचे खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून विविध विभागांच्या बैठका आणि काही मुद्द्यांचे आढावे घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. ...

Ladki Bahin Yojana : बहिणींना ५ हप्ते, सेविका अजूनही प्रतीक्षेत; लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार? - Marathi News | ladki bahin get 5 installments maids still waiting When will the women workers that worked for their beloved ladki bahin yojana get the money? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणींना ५ हप्ते, सेविका अजूनही प्रतीक्षेत; लाडक्या बहिणींसाठी राबलेल्या हातांना पैसे कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, आदींना अर्ज भरण्यासाठी कामाला लावले होते ...