लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
'...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले - Marathi News | '...Otherwise Valmik Karad will become Lawrence Bishnoi of Maharashtra'; Suresh Dhas also lashed out at Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले

Suresh Dhas Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. याच भेटीवर बोट ठेवत आमदार सुरेश धस यांनी राजीनाम्याची मागणी करत धनंजय मुंडेंवर संताप व्यक्त केला.   ...

'मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे?'; धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मांडली भूमिका - Marathi News | 'Whom am I going to speak for?'; Dhananjay Munde's position after meeting Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी कोणा-कोणाचे तोंड धरणार आहे?'; धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मांडली भूमिका

Dhananjay Munde Ajit Pawar News: महायुतीच्या सरकारमधील आमदारांसह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागला आहे. त्यात सोमवारी (६ जानेवारी) धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.  ...

"तुम्ही माझे मालक नाही झालात"; अजित पवारांच्या विधानावर भुजबळ म्हणतात, "एवढं बोलायला..." - Marathi News | Chhagan Bhujbal reacted to DCM Ajit Pawar statement regarding the party worker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही माझे मालक नाही झालात"; अजित पवारांच्या विधानावर भुजबळ म्हणतात, "एवढं बोलायला..."

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्याबाबत केलेल्या विधानावरुन छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार? - Marathi News | Special Article on BJP considering contesting Mumbai Municipal Corporation elections on its own | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

लोकसभेच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी काही खेळी केली की, विधानसभेला भाजपकडे एकहाती सत्ता आली ...

मत दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला; अजित पवार बारामतीत कार्यकर्त्यावर का भडकले? - Marathi News | Why did Ajit Pawar get angry at a ncp party worker in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मत दिलं म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला; अजित पवार बारामतीत कार्यकर्त्यावर का भडकले?

अजित पवार हे व्यासपीठावर भाषण करताना त्यांना एकामागोमाग एक अशी विविध निवेदने कार्यकर्त्यांकडून दिली जात होती. ...

'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा - Marathi News | MLA Suresh Dhas made allegations against Valmik Karad and Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पुढचा नंबर आकाच्या आकाचा असू शकतो'; सुरेश धस यांचा रोख कुणाकडे?, अजितदादांवरही साधला निशाणा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. आज परभणीत सर्वपक्षीय आंदोलन झाले. ...

धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक - Marathi News | Dhananjay Munde should be forced to resign from the ministerial post Ajit pawar ncp MLA prakash solanke is aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक

राष्ट्रवादीतीलच आमदाराने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जाहीरपणे मागणी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ...

एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे; अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचे संकेत - Marathi News | Sharad Pawar group wants to take decision to come together; Sunil Tatkare of Ajit Pawar group hints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकत्र येण्याचा निर्णय शरद पवार गटाला घ्यायचा आहे; अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांचे संकेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी नुकतेच पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पवार कुटुंब एक व्हावे, अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ...