लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
एक प्रश्न अन् पत्रकार परिषदेतच अजित पवारांनी अधिकाऱ्याला लावला फोन, त्यानंतर... - Marathi News | Ajit Pawar phone call the officials during the press conference as soon as he asked a question about teachers' salaries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक प्रश्न अन् पत्रकार परिषदेतच अजित पवारांनी अधिकाऱ्याला लावला फोन, त्यानंतर...

मी शिक्षण विभागाच्या सचिवांशीही बोलतो. पगार कुणाचे रखडणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल असं अजित पवारांनी सांगितले. ...

धनंजय मुंडेंना पाठिशी घातलं जातंय?; बीड प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case - Dhananjay Munde has been accused, investigation is underway. Action will be taken against those found guilty - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंना पाठिशी घातलं जातंय?; बीड प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

सुरेश धस यांना मी सांगितलंय, नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे एसआयटीला द्या असं अजित पवार म्हणाले.  ...

पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी - Marathi News | Congress demands Rs 2,000 crore from Ajit Pawar for Pune Provision should be made in the budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी

अजित पवारांनी त्यांच्यासमोरच काही अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून सूचना दिल्या, तसेच पुणे शहराच्या विकासासाठी कायमच बरोबर असल्याचे स्पष्ट केले. ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घमासान; जयंत पाटील झाले आक्रमक, कारण... - Marathi News | Clashes erupt at Sharad Pawars NCP meeting Jayant Patil becomes aggressive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत घमासान; जयंत पाटील झाले आक्रमक, कारण...

आढावा बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काहीसे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ...

महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय? - Marathi News | BJP 'Operation 272' Ajit Pawar and Sharad Pawar will come together, there are talks that Uddhav Thackeray will allai BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील राजकीय चर्चेच्या वादळामागे भाजपाचं 'ऑपरेशन २७२' प्लॅन; नेमकं काय?

भाजपाच्या गेम प्लॅनमध्ये २७२ खासदार जमवणे सुरू आहे. हे टार्गेट आधी २६० इतके होते, परंतु महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर टार्गेट २७२ इतके झाले. ...

शरद पवारांच्या खासदारांशी संपर्काची चर्चा: अजित पवार दिल्लीत दाखल; नेमकं काय घडतंय? - Marathi News | Discussion on Sharad Pawar's contact with MPs: Ajit Pawar arrives in Delhi; What is really happening? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांच्या खासदारांशी संपर्काची चर्चा: अजित पवार दिल्लीत दाखल; नेमकं काय घडतंय?

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. ...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली  - Marathi News | Tasgaon-Kavathemahankalala BJP in search of existence Sanjaykaka Patil entry into the NCP changed the equations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळला भाजप अस्तित्वाच्या शोधात; संजयकाकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने समीकरणे बदलली 

पदाधिकारी ‘जैसे थे’; सदस्य नोंदणीकडे पाठ ...

अजित पवार गटात प्रवेशासाठी कोणी साधला संपर्क? शरद पवारांच्या खासदाराने थेट नावच सांगितलं - Marathi News | Who contacted Ajit Pawar for joining the group? Sharad Pawar's MP Amar Kale directly revealed the name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटात प्रवेशासाठी कोणी साधला संपर्क? शरद पवारांच्या खासदाराने थेट नावच सांगितलं

NCP News: शरद पवार गटातील काही खासदारांना फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता शरद पवार गटातील खासदार अमर काळे यांनी अजित पवार गटात प्रवेश करावा यासाठी संपर्क साधणाऱ्या नेत्याचं नाव ...