शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

महाराष्ट्र : पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?

संपादकीय : विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?

महाराष्ट्र : Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा

सांगली : राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिवाजीराव नाईक यांची निवड

सांगली : Sangli: भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश, पडळकर गटाला धक्का 

लोकमत शेती : माळेगाव साखर कारखान्याने मागील १० वर्षात उसाला कसा दिला दर? सर्वाधिक दर कोणत्या वर्षी?

पुणे : ‘त्या मेसेजने निवडणूक वेगळ्या वळणावर गेली’ अजितदादांच्या रणनीतीचे ‘सिक्रेट’ उलगडले

पुणे : अजित पवारांच्या नीळकंठेश्वरला २० तर सहकार बचावला १ जागा, जाणून घ्या पॅनल अन् उमेदवारांची मते

पुणे : अजित पवारांचे पक्षफुटीनंतरही बारामतीच्या सहकार क्षेत्रात वर्चस्व; सभासदांनी शरद पवारांना पूर्णपणे नाकारले

पुणे : Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत