शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिवाजीराव नाईक यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:28 IST

शिराळा : ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बुधवारी (दि.२५) ...

शिराळा : ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बुधवारी (दि.२५) उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली तसेच त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. निवडीनंतर शिराळा शहरासह तालुक्यात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून गुलाल उधळण, आतषबाजी करत जल्लोष केला.माजी राज्यमंत्री नाईक हे तेरा वर्षे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट केलेले काम, पाच वर्षे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, त्यानंतर आमदार म्हणून केलेला राजकीय प्रवास हा वाखाण्याजोगा असल्यामुळे व प्रशासनामधील गाडा अभ्यास असल्याने त्यांना राज्यामध्ये काम करण्याचे संधी दिली. या निवडीमुळे शिराळा मतदारसंघांमध्ये व संपूर्ण सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, निशिकांत भोसले-पाटील, राजेंद्रआण्णा देशमुख,प्रा. पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी,रणधीर नाईक,केदार पाटील,अशोक पाटील, शहाजी पाटील,सी,एच.पाटील ,विठ्ठल दळवी आदी उपस्थित होते.