शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पुणे : अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित

महाराष्ट्र : Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर

पुणे : ...म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांचा अजित पवार गटात प्रवेश, कारण आलं समोर!

पुणे : पुण्यात अजित पवार गटाची जोरदारातयारी सुरू; दोन माजी उपमहापौरांचा पक्षप्रवेश, शरद पवार गटाला मोठा धक्का

पुणे : Malegaon Factory Election Result: उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिल्याच निकालात बाजी;माळेगाव कारखाना निवडणुकीत 'ब' वर्गातून दणदणीत विजय

पुणे : ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार

पिंपरी -चिंचवड : भाेसरीच्या आमदारांचा वस्ताद अजितदादाच; आमदार महेश लांडगेंच्या टीकेला प्रवक्ते उमेश पाटलांचे प्रत्युत्तर

पुणे : बारामतीत पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर, पण अजित पवार ‘माळेगाव’च्या प्रचारात व्यस्त

पुणे : Sharad Pawar: नेतृत्वाच्या सूचनेशिवाय कर्मचारी कशाला बँक उघडतील; शरद पवारांचा सवाल

महाराष्ट्र : “पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?