शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

लोकमत शेती : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजचे नवीन अपडेट आले; वाचा सविस्तर

महाराष्ट्र : राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”

पुणे : भिडे पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले का ? अजित पवारांच्या प्रश्नाने अधिकारी गोंधळले

पुणे : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेलच; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

पुणे : कुटुंबातील शोक आणि पूरस्थितीमुळे यंदा पवार कुटुंबाचा दिवाळी पाडवा होणार नाही

पुणे : बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे; ‘वनतारा’मध्येही ५० पाठवले जाणार; अजित पवारांची माहिती

गडचिरोली : एकीकडे आमदार वादग्रस्त वक्तव्ये करतात, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतात; भाजपसोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे ?

मुंबई : ...तेव्हा तर अजित पवार तावातावाने बोलत होते; मतदार याद्यांच्या घोळावरुन बोलताना राज ठाकरेंनी सुनावलं

पुणे : नदीचा भाग चांगला करावा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अजितदादांसमोर पुणेकरांनी मांडले गाऱ्हाणे

महाराष्ट्र : ‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश