शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 

Read more

पिंपरी -चिंचवड : Pimpari-Chinchwad : महापालिकेसाठी अजितदादा गटाचा सवतासुभा;राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत 

कोल्हापूर : अजित पवार म्हणतात निधी दिला..पण कोल्हापूरला नाही मिळाला; निधीअभावी विकासकामे रखडली 

पुणे : ...पण मलाही वजाबाकी करता येते, हे लक्षात ठेवा! पाटील आणि चाकणकरांचे अजितदादांनी टोचले कान

कोल्हापूर : शिंदे-पवार यांच्यात कुरघोड्यांसाठी भाजपचा गट कार्यान्वित, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा दावा

पुणे : Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

पुणे : पार्थ पवारांच्या अमोडिया एंटरप्रायजेसचा आणखी १ गैरव्यवहार; तहसीलदाराला हाताशी धरून शासनाची फसवणूक

महाराष्ट्र : पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर

पुणे : अधिकार नसताना जमीन बाजारात विक्रीला आणली कशी ? मे महिन्यात असा झाला जमीन खरेदीचा संपूर्ण व्यवहार 

महाराष्ट्र : अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, गोष्टी कानावर आल्या होत्या; आता म्हणतात, अजिबात कल्पना नाही

पुणे : Digvijay Patil: कोण आहे दिग्विजय पाटील? मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्या नावावर संपूर्ण व्यवहार