विमानतळबाधित वरचे ओवळे गावात मागील पंचवीस वर्षांपासून राहणाऱ्या एका बांधकामधारकाला पुनर्वसन पॅकेजपासून वंचित ठेवले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
मुंबई विमानतळावर सीआयएसएफ जवानाने हृदयविकाराचा झटका आलेल्या एका प्रवाशाचे प्राण वाचविल्याची घटना घडली. ही घटना 26 ऑक्टोबरला घडली असून यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ...
नागपूर विमानतळ खासगीकरणाच्या निविदेत जीएमआर एअरपोर्टने अतिशय कमी दराने निविदा भरली, एवढेच नव्हे, तर जीएमआरने एअरपोर्ट्स अॅथॉरिटी आॅफ इंडियालाही डावलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही निविदाप्रक्रिया संशयास्पद झाली आहे. ...
हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा अलायन्स एअर कंपनीकडून पुरविली जाणार आहे. त्यासाठी नोंदणी (बुकिंग) सुरू आहे. दि. १ नोव्हेंबरला हैदराबादहून येणाऱ्या प्रवाशांचे कोल्हापुरात स्वागत केले जाणार आहे. ...