नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिलं विमान उतरलं. भारतीय हवाई दलाच्या सी २९५ या हे विमान पहिल्या धावपट्टीवर उतरले. नवी मुंबई विमानतळावर उतरलेल्या हवाई दलाच्या विमानाची खास छायाचित्रे पहा ...
Grob G 180 ELINT : टाटा अॅडवान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) २०२६ पर्यंत आपलं पहिलं ग्रोब G180 विमान लॉन्च करून भारताच्या संरक्षण क्षेत्रात उंच उडी घेण्यास तयार आहे. पाहा काय आहे यात विशेष? ...
अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्ने साकार करता येऊ शकतात, याचा प्रत्यय देणारे एक उदाहरण समोर आले आहे.अशाच एका मुलीच्या संघर्षमय प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ...