लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, मराठी बातम्या

Aimim, Latest Marathi News

१९२६ साली स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व आहे. येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत. २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी भायखळा व औरंगाबाद-मध्य या दोन जागांवर विजय मिळवला आहे.
Read More
एमआयएम का वाढतेय याचा विचार भाजपने करावा : आव्हाड - Marathi News | The BJP should consider why the AIMIM is growing says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमआयएम का वाढतेय याचा विचार भाजपने करावा : आव्हाड

निवडणूक विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आमचे काही उमेदवार थोड्या  मतांनी पराभूत झाले. ...

छत्रपती संभाजीनगरसह नांदेडमध्येही एमआयएम दोन नंबरवर; 'विरोधी' भूमिका ठरणार निर्णायक - Marathi News | Nanded Municipal Election Results 2026: MIM is the number two party in Nanded including Chhatrapati Sambhajinagar; 'opposition' role will be decisive | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :छत्रपती संभाजीनगरसह नांदेडमध्येही एमआयएम दोन नंबरवर; 'विरोधी' भूमिका ठरणार निर्णायक

Nanded Municipal Election Results 2026: नांदेड महापालिकेत एमआयएमचे जोरदार पुनरागमन; १५ जागांवर विजय ...

भाजपसोबत मॅच फिक्स होती? राज्यातील AIMIM च्या मुसंडीनंतर ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले - Marathi News | Was there a match-fixing with BJP? Owaisi spoke clearly after MIM's victory in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपसोबत मॅच फिक्स होती? राज्यातील AIMIM च्या मुसंडीनंतर ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले

"मी आमच्या सर्व नगरसेवकांना सांगत आहे की, लोकांमध्ये राहा, ज्या प्रभागांतून आपण विजयी झाला आहात, तेथे विकासाची कामे करून घ्या..." ...

मानखुर्द परिसरात मुस्लीम मते समाजवादीकडून एमआयएमकडे - Marathi News | BMC Election Results 2026 Mankhurd area Muslim votes shifted from the Samajwadi Party to the AIMIM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्द परिसरात मुस्लीम मते समाजवादीकडून एमआयएमकडे

समाजवादीला जोरदार धक्का ...

Nagpur Election Results 2026 : नागपूर नेहरूनगर झोनमध्ये भाजप आघाडीवर, १६ पैकी ९ जागांवर विजय; प्रभागनिहाय कोण आले निवडून? - Marathi News | Nagpur Election Results 2026: BJP leading in Nagpur Nehrunagar zone, winning 9 out of 16 seats; Who got elected ward-wise? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2026 : नागपूर नेहरूनगर झोनमध्ये भाजप आघाडीवर, १६ पैकी ९ जागांवर विजय; प्रभागनिहाय कोण आले निवडून?

Nagpur : महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहरूनगर झोनमधील निकाल जाहीर झाले असून या झोनमध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. ...

राज्यात AIMIM ची जोरदार मुसंडी, ९५ नगरसेवक विजयी; कुठल्या महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक? - Marathi News | Maharashtra Result: AIMIM strong push in the state, 95 corporators won; Which municipal corporation has the most corporators? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात AIMIM ची जोरदार मुसंडी, ९५ नगरसेवक विजयी; कुठल्या महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक?

सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये एमआयएमचे प्रत्येकी ८ असे २४ नगरसेवक निवडून आले आहेत ...

BMC Election Result 2026 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन बड्या मुस्लिम नेत्यांच्या वादात AIMIMची चांदी; मुंबईत ओवैसींचा 'चौकार' - Marathi News | BMC Election Result 2026: The third party benefits from the fight between the two! AIMIM's silver in the dispute between two big Muslim leaders; Owaisi's 'foursome' in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Election Result 2026 : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन बड्या मुस्लिम नेत्यांच्या वादात AIMIMची चांदी; मुंबईत ओवैसींचा 'चौकार'

दोन बड्या नेत्यांच्या भांडणाचा फायदा घेत असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने मुंबईत ४ जागांवर विजय मिळवून आपला पतंग मोठ्या दिमाखात उडवला आहे. ...

Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026 Ward Wise Winning Candidates List: Who won in 115 wards? How many seats did BJP, Shinde Sena, Uddhav Sena win? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Chh. Sambhajinagar Municipal Election Results 2026: ११५ प्रभागांमध्ये कोण जिंकले? भाजपा, शिंदेसेना, उद्धवसेना किती जागांवर विजयी?

Chhatrapati Sambhajinagar Municipal Election Results 2026 Ward Wise Winning Candidates List: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या प्रभागात कुणी बाजी मारली? एका क्लिकवर जाणून घ्या... ...