१५ दिवसांपूर्वी झालेल्या भूकंपाची नोंद नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापन यंत्रात झाली होती. त्याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल असल्याची माहिती वरीष्ठ भू-वैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी दिली होती. ...
Ahilyanagar Protest News: अहिल्यानगरमध्ये मु्स्लीम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना करण्यात आल्याच्या प्रकार समोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. ...
गेल्या आठ दिवसांपासून रोजच ढगफुटीसदृश होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे खुर्द आणि नलवडे बुद्रुक ही गावे पूर्णतः जलमय झाली आहेत. ...