लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
'तो' नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद, आठ दिवसांपासून घालत होता धुमाकूळ - Marathi News | Ahmednagar cannibalic leopard was finally imprisoned | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'तो' नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद, आठ दिवसांपासून घालत होता धुमाकूळ

बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याच्या वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. पहाटे तीन वाजेनंतर जेरबंद झालेल्या या बिबट्याने पिंजऱ्यातील बोकडाचा सकाळपर्यंत जवळपास निम्म्याने फडशा पाडला होता.  ...

सावरगाव हद्दीत बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | Cannibal leopard finally arrested in Savargaon border | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सावरगाव हद्दीत बिबट्या अखेर जेरबंद

तिसगाव ( जि. अहमदनगर) : पाथर्डी येथील वन परिक्षेत्र हद्दीत गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या पकडण्यात वनविभागाला गुरुवारी पहाटे यश आले आहे. बिबट्या सावरगाव हद्दीत सटवाई दर्याचे वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. ...

हेमराज फुडस, केटर्सवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त - Marathi News | Food and Drug Administration raid on Hemraj Foods, Caterers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हेमराज फुडस, केटर्सवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा जप्त

अहमदनगर: दिवाळीचे फराळ विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले नगर शहरातील मे. हेमराज फुड्स, केटर्सचे दुकान व गोदामाची अन्न औषध प्रशासनाने तपासणी करून मुदतबाह्य अन्नपदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. मंगळवारी ( दि 3) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. ...

ऊस तोडणीच्या उचलीवरुन केले अपहरण; घातपात केल्याची नातेवाईकांची तक्रार - Marathi News | Kidnapped from the cane harvest | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ऊस तोडणीच्या उचलीवरुन केले अपहरण; घातपात केल्याची नातेवाईकांची तक्रार

ऊस तोडणी व वाहतुकीसाठी पाच लाख रुपये ठेकेदाराकडून उचल घेऊन प्रत्यक्षात उचलीप्रमाणे ट्रॅक्टर व ऊसतोडणी मजूर न दिल्याने वाद झाला. यावरुन तालुक्यातील सातेफळ येथील एका व्यक्तीचे अपहरण करून घातपात केल्याची फिर्याद मंगळवारी रात्री नातेवाईकांनी जामखेड पोलीस ...

श्रीरामपूरच्या शेतकऱ्याला नाशिकच्या व्यापाऱ्याने फसविले  - Marathi News | A farmer from Shrirampur was cheated by a trader from Nashik | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूरच्या शेतकऱ्याला नाशिकच्या व्यापाऱ्याने फसविले 

तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याची डाळिंबाची व्यापाऱ्याने १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चार मंत्री असूनही नगर जिल्ह्यावर अन्याय; माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची टीका - Marathi News | Injustice to Nagar district despite having four ministers; Criticism of former minister Shivaji Kardile | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चार मंत्री असूनही नगर जिल्ह्यावर अन्याय; माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची टीका

पाथर्डी तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्यासारख्या घटना घडल्या. पण तेथे एकही मंत्री भेट देण्यास गेला नाही. एक मंत्री गेले, पण त्यांनीही फक्त त्याच्या मतदार संघातील शिरापूर गावातच भेट दिली. तिथूनच ते निघून आले. यावरूनच जिल्ह्यामध्ये चार मंत्री असतानाही ज ...

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून - Marathi News | Murder of wife for not paying for alcohol | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीचा खून केला. राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे ही घटना घडली. गंगाबाई चव्हाण (वय ४२) असे मृत पत्नीचे नाव आहे. बद्रीनाथ चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. ...

मैल कामगार संकल्पना बाद झाल्याने महामार्ग दुरुस्तीवर कोटींचा खर्च - Marathi News | Millions spent on highway repairs due to dropping the concept of mile workers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मैल कामगार संकल्पना बाद झाल्याने महामार्ग दुरुस्तीवर कोटींचा खर्च

  अहमदनगर : महामार्गांची नियमित देखभाल व दुरुस्ती होत नाही. हे काम पूर्वी मैल कामगार करीत होते. मात्र, मैल ... ...