लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
कार्तिक पौर्णिमेला देवगडला गाभारा दर्शन बंद; बाहेरूनच भगवान दत्तात्रयांच्या मुखदर्शनाची व्यवस्था - Marathi News | Gabhara Darshan closed at Devgad on Kartik Pournima; Arrangement of Lord Dattatra's face from outside | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कार्तिक पौर्णिमेला देवगडला गाभारा दर्शन बंद; बाहेरूनच भगवान दत्तात्रयांच्या मुखदर्शनाची व्यवस्था

कार्तिक पौर्णिमेला नेवासा तालुक्यातील देवगड येथे गाभारा दर्शन बंद करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे पालन करून व मास्क लावून बाहेरूनच मुखदर्शन भाविकांनी घ्यावे, असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीतीने राज्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या घटली - Marathi News | Fear of a second wave of corona reduced the number of workers on employment guarantee in the state | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीतीने राज्यात रोजगार हमीवरील मजुरांची संख्या घटली

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या नोव्हेंबरमध्ये घटली आहे. दिवाळीसाठी घरी गेलेल्यांपैकी निम्मे मजूर पुन्हा कामावर आलेच नाहीत. थंडीचे दिवस, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त झाल्याने म ...

कांद्याचे भाव घसरले; गावरानसह लाल कांद्याला चार हजार रुपये भाव - Marathi News | Onion prices fell; The price of red onion along with Gavaran is four thousand rupees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याचे भाव घसरले; गावरानसह लाल कांद्याला चार हजार रुपये भाव

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सहा ते सात हजार रुपयांपर्यंत गेलेला कांदा आता पुन्हा खाली आला असून, शनिवारी झालेल्या कांदा लिलावात गावरान व लाल अशा दोन्ही कांद्याला चार हजारांपर्यंत भाव मिळाला. ...

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, पुणे येथील आरोपीला अटक - Marathi News | Suicide of a minor girl after being harassed by her boyfriend, | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :प्रियकराच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, पुणे येथील आरोपीला अटक

पुणे येथील प्रियकराच्या त्रासाला कंटाळून नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब समोर आली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी अटक केली आहे. ...

नगर जिल्ह्यात ३०७ जणांना कोरोनाची बाधा; ३३१ जणांना घरी सोडले - Marathi News | Corona strikes 307 people in Nagar district; 331 people left home | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात ३०७ जणांना कोरोनाची बाधा; ३३१ जणांना घरी सोडले

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवसात ३०७ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७५१ एवढी झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. ...

कुख्यात गुंड बंटी राऊत नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | Notorious goon Bunty Raut lodged in Nashik Central Jail | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुख्यात गुंड बंटी राऊत नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध

नगर शहरातील कुख्यात गुंड बंटी ऊर्फ भावेश राऊत (वय २९, रा. लाटेगल्ली, माणिक चौक, अहमदनगर) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. ...

एनसीसीच्या १७ महाराष्ट्र बटालियनला ६५ वर्षे पूर्ण,  दरवर्षी अडीच हजार युवकांना लष्करी प्रशिक्षण - Marathi News | NCC's 17 Maharashtra Battalion completes 65 years, military training to two and a half thousand youths every year | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एनसीसीच्या १७ महाराष्ट्र बटालियनला ६५ वर्षे पूर्ण,  दरवर्षी अडीच हजार युवकांना लष्करी प्रशिक्षण

अहमदनगर जिल्ह्यात २९ नोव्हेंबर १९५५ रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अधीन फक्त ६४ छात्र सैनिकांच्या संख्येवर बटालियनची सुरुवात करण्यात आली. एनसीसीच्या याच त्या सतरा महाराष्ट्र बटालियनला आज ६५ वर्षे पूर्ण होत असून दरवर्षी येथून अडीच हजारांहून अधिक विद्यार्थ ...

साईप्रसादालयात १ लाख १० हजार भक्‍तांनी घेतला भोजनाचा प्रसाद - Marathi News | 1 lakh 10 thousand devotees took food offerings in Sai Prasadalaya | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईप्रसादालयात १ लाख १० हजार भक्‍तांनी घेतला भोजनाचा प्रसाद

साई मंदिर सुरू झाल्यानंतर १६ नोव्‍हेंबरपासून आतापर्यंत लाखावर साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. तर या काळात संस्थान प्रसादालयामध्‍ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूर ...