ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा शेतकरी हा आत्मा आहे, असे सांगितले जाते. मात्र कृषी कायद्यावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना ते गैरहजर का होते ? पवार हे कृषिमंत्री असतानाच कृषी कायद्याचा मसुदा तयार झाला. त्यामुळे त्यांचा विरोध कायद्याला नव्हे तर सिस्टिमला आ ...
चंदीगड येथील तृतीयपंथी समाजाच्या साईभक्त सोनाक्षी व त्यांच्या १० सहकाऱ्यांनी साईचरणी अकरा लाखांची देणगी अर्पण केली आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर करावे, यासाठी साईबाबांना साकडेही घातले. ...
सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. राहुल गांधी हे नेते आहेत. त्यामुळे शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची शिवसेना नेते संजय राऊत यांची मागणी योग्य नाही. या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष उध्दव ठाकरे सरकारचा पाठिंबा काढू शकतो. राऊत यांच्या मागणी ...
Rekha Jare Murder And Bal Bothe News: रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या विरोधात खंडणी व बदनामी केल्याचा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ...
लक्झरी बस आणि सेंट्रो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात ४ जण जागीच ठार झाले. हा अपघात कल्याण-निर्मल महामार्गावर करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावरील सुभद्रा हॉटेलसमोर मध्यरात्री २ वाजता घडला. ...
Bal Bothe : बोठे हा एका दैनिकाचा संपादक तर होताच. पण, वकील, डॉक्टरेट अशा पदव्या, दोन-चार डझन पुरस्कारांची व पुस्तकांची यादी तो आपल्या बायोडेटाला जोडत असे. ...
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : दौड मनमाड लोहमार्गावर बुधवारी रात्री मालगाडीचे ४२ पैकी १२डबे घसरले आहेत. रेल्वेचे सोलापूर विभागाचे शैलेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे आपत्ती व्यवस्थापन टीमने लोहमार्ग दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर हाती घेतले आहे. ...