खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्यास जामखेड पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून पडले. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पुन्हा एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ...
नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील साकुर फाटा येथील उपरस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रक चालकाला अंदाज न आल्याने गहू घेऊन जाणारा ट्रक रस्त्यालगतच्या शेतात पलटी झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली. यात ट्रक चालक सुदैवाने ...
गुगल मॅपने रस्ता दाखवला. त्यात पूल बंद असल्याचे कोणतेही फलक सार्वजनिक बांधकाम व जलसंपदाने न लावल्याने धरणाच्या पाण्यात कार बुडाली. दोघे जण वाचले. मात्र कार चालकाचा यात बळी गेला. शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
अळकुटी-निघोज-राळेगण थेरपाळ-गव्हाणवाडी रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी येत आहेत, तुम्ही रस्त्याचे भूमिपूजन केले आहे. यामुळे रस्ताही दर्जेदार करून घ्या, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खासदार सुजय विखे यांना दिला. ...
राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणी राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर या नामांतराची भूमिका शिवसेनेची आहे, सरक ...
कोपरगाव शहरातील नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील १०० गरजवंत विद्यार्थ्यांना अभिनेता सोनू सूद यांनी शुक्रवारी (दि.८) कोपरगावात येऊन एम. के. आढाव विद्यालयात प्रत्येक विद्यार्थ्याला एक ॲण्ड्रॉइड मोबाइल असे एकूण १० लाख रुपये कि ...
कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील एका शेतकरी कुटुंबावर शनिवारी (दि.९) पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी घराचा दरवाजा दगडाने तोडून घरातील रोख रकमेसह कपाटातील दागिने असा एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा दरोडा टाकून मुद्देमाल लुटून नेला आहे. ...
संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील एका वस्तीवरील जनावरांच्या बंदिस्त गोठ्यावर शुक्रवारी मध्यरात्री सहा बिबट्यांनी मिळून हल्ला केला. यावेळी त्यांनी दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यावेळी आरडाओरडा करणाऱ्या महिलेवर ही हल्ला केला. परंतू ही महिला थोडक्यात बचाव ...