Ahilyanagar Latest News FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
दुपारी दोन वाजता साकत परिसरातील पिंपळवाडी येथे पवनचक्कीवर वीज पडल्याने पवनचक्कीला आग लागली व मोठ्या प्रमाणात परिसरात धुर झाला. ...
सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा आदी मुख्य पिके आहेत. काही शेतकऱ्यांच्या शेतात गहू, कांदे काढण्याचे काम सुरू आहे. ...
आकाश राजेंद्र मदने ( वय २३, वर्षे रा. महेश्वरनगर, कोळपेवाडी ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. ...
Ahmednagar: अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे (ठाकरे गट) नगरसेवक गणेश कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
अंगणवाडी सेविकांचा संप : नवव्या दिवशीही तोडगा नाही, मुंबईत उपोषण सुरू ...
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी (दि. २८) नगरमध्ये महिलांच्या विविध प्रश्नावर जनसुनावणी घेतली. ...
Ahmednagar: बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी व त्यांचा मित्र ,हे दोघे तारकपूर येथून रामवाडी कडे जात असताना वीस ते पंचवीस जणांनी त्यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. ...