Flower Market Rate : दसऱ्याच्या सणानंतर बाजारात फुलांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली असून, फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांना आता दर घसरल्यामुळे फुलांच्या शेतीतून उत्पादन खर्चही वसूल होत नाह ...
मराठवाड्यात ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी शुगर्सने यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा वाढीव हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा हप्ता १०० प्रति मेट्रिक टन याप्रमाणे असणार आहे. ...
गावरान गुळाचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिशोर (ता. कन्नड) येथील बाजारपेठेत शनिवारी गूळ खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रति क्विंटलला ७ हजार १०० रुपयांचा भाव मिळाला. या खरेदीचा प्रारंभ एजाज पठाण यांच्या हस्ते करण्यात आला. ...
Success Story : विदर्भातील वाशिम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो; मात्र शेलू खडसे (ता. रिसोड) येथील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिकतेला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...