लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

चोपड्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News |  Stop the way for the Anganwadi workers in Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपड्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रास्ता रोको

चोपडा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी यूनियन, आणि आयटकतर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस व बचत गटांच्या विविध मागण्यांसाठी येथील ... ...

परभणी : महावितरणच्या वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध - Marathi News | Parbhani: Opposition of the electricity hike in MSEDCL | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : महावितरणच्या वीज दरवाढीला उद्योजकांचा विरोध

महावितरण आयोगाने निश्चित केलेले औद्योगिक वीज दर सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारे नसल्याने हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी परभणी जिल्हा उद्योजक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे़ ...

परभणीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन - Marathi News | Parbhaniat Jail Bharo movement of Anganwadi Sevikas | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

शासकीय दर्जा द्यावा आणि पेंशन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी १२ फेब्रुवारी रोजी आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...

चोरंब्याच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा, जिल्हा परिषदेत भरवली शाळा - Marathi News | Chorambadi students' rally, organized at Zilla Parishad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चोरंब्याच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा, जिल्हा परिषदेत भरवली शाळा

शाळेत वर्गखोल्या उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी चोरंबा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी शाळा भरविली़ विद्यार्थ्यांच्या या आगळ्यावेगळ्या आ ...

पाण्यासाठी गुंज येथील ग्रामस्थांचे गोदापात्रात उपोषण - Marathi News | Fasting in the Godavari of the people of Poona Gunj | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाण्यासाठी गुंज येथील ग्रामस्थांचे गोदापात्रात उपोषण

घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी (शिवणगाव) बंधा-यातून पाणी सोडण्याच्या मागण्यासाठी गत पाच दिवसांपासून गुंज येथील गोदापात्रात उपोषण चालू केले आहे. ...

विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर वाहक नरमले - Marathi News | After the student movement, the carrier softened | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर वाहक नरमले

कुंभार पिपळगाव येथून मंगळवारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट पहात थांबल्या होतत्या. बस आल्यानंतर चालक-वाहकाने बसमध्ये बसण्यास नकार दिल्याने या विद्यार्थिनींनी आंदोलन करत चालक-वाहकाला बसमध्ये बसू देण्यास भाग पाडले. ...

अतिरिक्त आयुक्त मारहाण प्रकरण ; मनपा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदाेलन - Marathi News | Additional commissioner assassination case; pmc workers protest against it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिरिक्त आयुक्त मारहाण प्रकरण ; मनपा कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदाेलन

पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना काल महापाैर दालनात काॅंग्रेसच्या नगरसेवकांनी मारहान केली हाेती. त्याच्या निषेधार्थ आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदाेलन केले. ...

पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी वनसंरक्षकांना घेराव ; मासेमारी थांबविण्याची नेचर क्लबची मागणी - Marathi News | To protect the bird sanctuary, the main forest guards; Nature club demand to stop fishing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी वनसंरक्षकांना घेराव ; मासेमारी थांबविण्याची नेचर क्लबची मागणी

नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी सुरू आहे. या मासेमारीमुळे येथे जगभरातील विविध भागातून येणाऱ्या पक्ष्यांना खाद्य मिळण्यास अडचणी निर्माण होत असून, त्याचा पक्षी अभयारण्याच्या अस्तित्वावरही परिणाम होण्याची शक्यता असल् ...