लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यभर जेलभरो, मानधन वाढवण्याची मागणी - Marathi News | Mumbai : JailBharo agitation of Anganwadi workers in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यभर जेलभरो, मानधन वाढवण्याची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 11 सप्टेंबर 2018 ला केलेली वाढ तत्काळ द्यावी आणि कर्मचाऱ्यांच्या एकरकमी लाभांमध्ये तीन लाख रुपयांपर्यंत वाढ करावी; या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सोमवारपासून राज्यभर ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यभर जेलभरो - Marathi News | Jail bharo of the Aanganwadi workers in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा राज्यभर जेलभरो

आझाद मैदानात ठिय्या आंदोलन : मानधन, एक रकमी लाभ वाढवण्याची मागणी ...

अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन - Marathi News |  Jail Bharo movement of Aanganwadi sevikas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंगणवाडी सेविकांचे जेलभरो आंदोलन

अकोला: विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेकडो आशा, अंगणवाडी, बालवाडी सेविकांनी सोमवारी दुपारी अशोक वाटिकेसमोर घोषणाबाजी करून जेलभरो आंदोलन केले. ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीन दिवस आंदोलन - Marathi News | Anganwadi workers' agitations for three days | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीन दिवस आंदोलन

अंगणवाडी कर्मचा-यांनी एकजुटीने राज्य व केंद्र सरकारने अथर्संकल्पीय अधिवेशनामध्ये पुरेसा निधी उपलब्ध करुन न दिल्याने आयकट प्रणित सर्व कामगार संघटनांनी राज्यात तीन दिवस आंदोलनाची हाक दिली आहे. ...

रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला प्रारंभ - Marathi News | Start of wage employment roster | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाला प्रारंभ

रोजंदारी कर्मचाºयांना कायम करावे या मागणीसाठी तालुक्यातील सोग्रस येथून पायी मोर्चा काढण्यात आला.रोजंदारी कर्मचाºयांना कायम करावे या मागणीसाठी तालुक्यातील सोग्रस येथून पायी मोर्चा काढण्यात आला. ...

मंजरथकरांचे टॉवरवर ‘शोले’स्टाईल आंदोलन - Marathi News | 'Sholay'styl movement on Manjrathkar's tower | Latest beed News at Lokmat.com

बीड :मंजरथकरांचे टॉवरवर ‘शोले’स्टाईल आंदोलन

तालुक्यातील मंजरथ ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात वेळोवेळी उपोषण करून व सतत प्रशासनाकडे तक्र ारी करूनही दखल न घेतल्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या वतीने सोमवारी ग्रामपंचायत विरोधात गावातील मोबाईल टॉवरवर चढून गावक-यांनी दीड तास शोले स्टाईल आंदोलन केले. ...

पोलीस भरतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे आंदोलन  - Marathi News | The movement of the Bharipal Bahujan Mahasangh protested against the changes made in the recruitment of police | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलीस भरतीमध्ये केलेल्या बदलाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे आंदोलन 

पोलीस भरतीसाठी वर्षानुवर्ष तयारी करणाऱ्या युवकांवर अन्याय ...

उस्मानाबादमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जेलभरो आंदोलन - Marathi News | Jail Bharo movement of Anganwadi workers in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादमध्ये अंगणवाडी कार्यकर्त्यांचे जेलभरो आंदोलन

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देवून भत्ते लागू करावेत, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने उस्मानाबादेत सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले़  ...