लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

यवतमाळात लग्नसेवा व्यावसायिकांचे धरणे आंदोलन - Marathi News | agitation of marriage service professionals in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात लग्नसेवा व्यावसायिकांचे धरणे आंदोलन

corona Yawatmal news कोरोना व लॉकडाऊनमुळे गेल्या सहा-सात महिन्यांपासून लग्न सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचे कामबंद आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे.  ...

.... अन्यथा राज्य सरकारविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार: रिक्षा पंचायतीचा गर्भित इशारा - Marathi News | .... Otherwise, state-wide agitation will break out against the state government: Rickshaw Panchayat's 'silent fast' agitation in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :.... अन्यथा राज्य सरकारविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार: रिक्षा पंचायतीचा गर्भित इशारा

विविध मागण्यांसाठी पुण्यात काँग्रेसभवनसमोर 'मौनव्रत' आंदोलन ...

नागपुरात  आदिवासी बेरोजगारांचा न्यायासाठी एल्गार - Marathi News | Elgar for justice for tribal unemployed in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  आदिवासी बेरोजगारांचा न्यायासाठी एल्गार

Tribal unemployed agitation, Nagpur news जातचोर बोगस आदिवासींच्या विरोधात व सरकारच्या निषेधार्थ आदिवासी बेरोजगारांनी संविधान चौकात आंदोलन केले. ...

महसुलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सामुहिक रजा आंदोलन; दिवसभराच्या कामकाजावर परिणाम - Marathi News | Mass leave agitation of revenue officers, employees; Effects on daytime work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महसुलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सामुहिक रजा आंदोलन; दिवसभराच्या कामकाजावर परिणाम

कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय रजेमुळे पुढील सलग पाच दिवस तहसील कार्यालयातील कामकाज बंद राहणार आहेत ...

उपोषण करणाऱ्यांनी मागितली दारू दुकानदारांकडेच लाखाची खंडणी; मंडपाचा खर्च ही उकळला - Marathi News | Protesters demanded Rs 1 lakh ransom from liquor shopkeepers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपोषण करणाऱ्यांनी मागितली दारू दुकानदारांकडेच लाखाची खंडणी; मंडपाचा खर्च ही उकळला

याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी गुन्हा नोंदविला आणि तपास गुन्हे शाखेकडे सोपविला ...

सरसकट मदतीसाठी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Sit-in agitation of affected farmers for help in Selu | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सरसकट मदतीसाठी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्ताच्या यादीत वालूर महसूल मंडळाचा समावेश करा  ...

वीज बिल माफीसाठी आंदोलक आक्रमक; अधिकारी अनुपस्थित असल्याने कक्षाच्या दाराला दिले निवेदन - Marathi News | Agitators aggressive for electricity bill waiver; Demand Statement given to the door of the room as the officer was absent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीज बिल माफीसाठी आंदोलक आक्रमक; अधिकारी अनुपस्थित असल्याने कक्षाच्या दाराला दिले निवेदन

महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या दालनाच्या दाराला डावी लोकशाही आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. ...

७ व्या वेतन आयोगासाठी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून आंदोलन - Marathi News | Agriculture University employees' agitation for 7th pay commission from today | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७ व्या वेतन आयोगासाठी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून आंदोलन

Agriculture University, Akola मंगळवार २७ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. ...