आरणवाडी साठवण तलावाचे रखडलेले काम सुरू करा या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरु ंद यांच्या उपस्थितीत चोरांबा येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
शहरातील जालना रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या मुख्य गेटला कुलूप लावून एक कार्यकर्ता फरार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
संविधानाच्या संरक्षणासाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात १८५ संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली. संविधान चौकात रॅली पोहचल्यानंतर सायंकाळी प्रातिनिधिक स्वरूपात ईव्हीएम जाळण्यात आली. ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील डीएड व बीएडच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठातील उपकुलगुरूंच्या दालनासमोर धरणे दिले. ...