lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्गंबाई सूनबाई

Aggabai Sunbai latest news

Aggabai sunbai, Latest Marathi News

 'अग्गंबाई  सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व  'अग्गंबाई  सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. अव्दैत दादरकर, उमा पेंढाकरकर निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत.
Read More
आज शेवटचा सीन...! मालिकेला निरोप देताना भावुक झाली ‘अग्गंबाई सूनबाई’ची मॅडी - Marathi News | maddy aka bhakti ratnaparkhi share emotionl post about Aggabai Sasubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज शेवटचा सीन...! मालिकेला निरोप देताना भावुक झाली ‘अग्गंबाई सूनबाई’ची मॅडी

‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका आली आणि अल्पावधीत चर्चेत आली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ...

'अग्गबाई सुनबाई' मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही संपले, बबड्याने शेअर केली भावनिक पोस्ट - Marathi News | Adwait Dadarkar's Emotional Note on completion of last episode of Agbai Sunbai, check what he said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गबाई सुनबाई' मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही संपले, बबड्याने शेअर केली भावनिक पोस्ट

'अग्गंबाई सूनबाई' मालिका आता काहीच दिवस रसिकांना पाहता येणार आहे. मालिका रसिकांचा निरोप घेत आहे. या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही संपले आहे. ...

नव्या फोटोशूटमध्ये मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीला ओळखणं झालं होतं कठीण, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | In the new photoshoot, it was difficult to recognize this actress from Marathi Cineindustry. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या फोटोशूटमध्ये मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीला ओळखणं झालं होतं कठीण, फोटोंना मिळतेय पसंती

मराठमोळ्या या अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटला मिळतेय चाहत्यांची पसंती ...

'अग्गंबाई सूनबाई'मधील शुभ्राच्या खऱ्या आयुष्यातील पतीला पाहिलंत का?, जाणून घ्या त्याच्याबद्दल - Marathi News | Did you see 'Aggabai Sunbai' fame Shubhra Aka Uma Pendharkar's real life husband in? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सूनबाई'मधील शुभ्राच्या खऱ्या आयुष्यातील पतीला पाहिलंत का?, जाणून घ्या त्याच्याबद्दल

'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत शुभ्राची भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर हिने साकारली आहे. ...

प्रेक्षकांना धक्का; झी मराठीवरील या तीन मालिका घेणार निरोप ? - Marathi News | Shock the audience; Will Zee say goodbye to these three series on Marathi? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना धक्का; झी मराठीवरील या तीन मालिका घेणार निरोप ?

लवकरच तीन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

बाबो..! झी मराठीवरील एक नाही तर तब्बल तीन मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? - Marathi News | These three zee marathi's series may be soon go off air? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! झी मराठीवरील एक नाही तर तब्बल तीन मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

लवकरच या मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहेत. ...

अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नांची गोष्ट!, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील आहे सुंदर - Marathi News | The story of Abhijeet Raje's second marriage in 'Aggambai Sunbai', his real life wife is also beautiful | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत राजे म्हणजेच गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नांची गोष्ट!, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीदेखील आहे सुंदर

सध्या 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेत डॉ. गिरीश ओक साकारत असलेल्या अभिजीतलादेखील प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. ...

आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी? 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत मोठा ट्विस्ट - Marathi News | Agga Bai Sunbai Marathi Serial Upcoming twist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजोबांच्या हट्टापायी आपल्या तत्त्वांना मुरड घालेल का आसावरी? 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत मोठा ट्विस्ट

'अग्गबाई सूनबाई' ही मालिकेत सोहम आणि सुझेनच्या अफेअरबद्दल आसावरीला कळल्यावर आसावरी त्या दोघांनाही घराबाहेर काढते, इतकंच नव्हे तर आसावरी त्या दोघांना ऑफिसमधून देखील काढून टाकते. ...