Taliban have begun entering the Afghan capital Kabul: तालिबानच्या दहथवाद्यांनी काबूलमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आले असून, आंततराष्ट्रीय वृत्तसंस्था एपीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...
Afghanistan Taliban : तालिबाननं अफगाणिस्तानमधील जवळपास ५० टक्के प्रांतीय राजधानींवर मिळवला ताबा. गुरूवारी त्यांनी देशातील दुसऱ्या, तिसऱ्या मोठ्या शहरावर केला होता हल्ला. ...
तालिबानी अतिरेकी जबरदस्तीनं आपल्या मुलींशी निकाह लावणार म्हटल्यावर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य कुटुंबं अक्षरश: हादरली आहेत. आपल्या मुली, सुना त्यांनी अक्षरश: लपवून ठेवायला सुरुवात केली आहे. ...
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी विशेष दलांवर विश्वास ठेवून तालिबानींवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमेरिका आणि नाटो देशातून या महिनाअखेर सैन्य मागे घेणार आहेत. ...
Afghanistan offer to Taliban share power: अफगान सरकारचा हा प्रस्ताव अशावेळी आला आहे, जेव्हा तालिबानने 10 वी प्रांतीय राजधानी गजनी शहर ताब्यात घेतले आहे. तालिबानची चाल पाहता ते अफगान सरकारचा प्रस्ताव स्वीकारतील असे वाटत नाही. ...