Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
दुचाकी स्लिप होऊन रस्त्यावर पडले असता पाठीमागून येणारी मर्सिडीज बेंज गाडी दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेली ...
सोमवारी नाले सफाई नंतर नाले सफाई ठेकेदाराने पद्मानगर परिसरात तुटके चेंबर गटारीवर झाकण म्हणून ठेवल्याने तुटक्या लोखंडी चेंबर मध्ये एका स्थानिक नागरिकांचा पाय अडकून पडला होता. ...
हा भीषण अपघात आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पंढरपूर- कराड रोडवरील चिकमहुद जवळ ( बंडगरवाडी )पाटी येथे घडला. ...
दाखल झालेल्या अपघातांच्या या सात ते आठ घटनांमध्ये चालक अपघातानंतर पळून गेल्याची नोंद, काही घटनांमध्ये चालकच मद्यपी ...
अपघातानंतर समृद्धी महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती. ...
ग्रामस्थांनी टँकरचा पाठलाग करत चालकास पकडून जत पोलिसांच्या ताब्यात दिले ...
अपघाताची खबर न देता, जखमींना मदत न करता रस्त्यावर मरणासन्न अवस्थेत सोडून जाणाऱ्या वाहनचालकांना पोलिस अद्दल केव्हा घडवणार ...
अभिनेत्री जुई गडकरी हिनं चाहत्यांना मोलाचा सल्ला देणारी पोस्ट एक पोस्ट शेअर केली आहे. ...