लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

बीड- तुळजापूर महामार्गावर 'कृत्रिम अपघात' करून चोरट्यांचा हैदोस, पोलीसांचा 'रेड अलर्ट' - Marathi News | Thieves scare off thieves by causing 'artificial accident' on Beed-Tuljapur highway, police on 'red alert' | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड- तुळजापूर महामार्गावर 'कृत्रिम अपघात' करून चोरट्यांचा हैदोस, पोलीसांचा 'रेड अलर्ट'

राष्ट्रीय महामार्ग ५२ वर चोरी, लुटमार व दरोड्याच्या घटना वाढल्या, ही ठिकाणे आहेत धोकादायक ...

स्कूलबसच्या धडकेत ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; आई गंभीर जखमी, बसचालकासह शाळेच्या संस्थापकाविरोधात गुन्हा - Marathi News | 5-year-old boy dies in school bus crash mother seriously injured case filed against bus driver and school founder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्कूलबसच्या धडकेत ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; आई गंभीर जखमी, बसचालकासह शाळेच्या संस्थापकाविरोधात गुन्हा

आई मुलाला घेऊन शाळेत सोडण्यासाठी जाताना रस्त्यावर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या स्कूलबसने त्यांना धडक दिली ...

छत्रपती संभाजीनगरजवळ मजूरांच्या रिक्षाला ट्रॅक्टर धडकला, महिला ठार, ८ गंभीर - Marathi News | Tractor hits laborers' rickshaw near Chhatrapati Sambhajinagar, woman killed, 8 critically injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरजवळ मजूरांच्या रिक्षाला ट्रॅक्टर धडकला, महिला ठार, ८ गंभीर

पैठण-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ईसारवाडी शिवारातील घटना ...

Latur: चालकाचा ताबा सुटल्याने पुलाला मोटारसायकल धडकली, दोन तरूणांचा मृत्यू - Marathi News | Latur: Motorcycle hits bridge after driver loses control, two youths die | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: चालकाचा ताबा सुटल्याने पुलाला मोटारसायकल धडकली, दोन तरूणांचा मृत्यू

पाटोदा बु. येथून जळकोटकडे जात असताना झाला अपघात ...

विनापरवाना 'बाईक टॅक्सी'ने घेतला बळी! महिला प्रवाशाच्या मृत्यूनंतर उबरसह संचालकावर गुन्हा, बाईकही दुसरी वापरली - Marathi News | Passenger Dies in Fatal Uber Bike Taxi Accident Company and Directors Booked for Operating Unlicensed Service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनापरवाना 'बाईक टॅक्सी'ने घेतला बळी! महिला प्रवाशाच्या मृत्यूनंतर उबरसह संचालकावर गुन्हा, बाईकही दुसरी वापरली

विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी उबरसह संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शाळेपासून अवघ्या २ पावलांवर घर; होत्याचं नव्हतं झालं, घर समोर दिसताना काळाची झडप अन् तिघांचा अंत - Marathi News | The house was just 2 steps from the school everything that was there was gone, time passed and the three of them died as the house appeared in front of them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेपासून अवघ्या २ पावलांवर घर; होत्याचं नव्हतं झालं, घर समोर दिसताना काळाची झडप अन् तिघांचा अंत

मेहनती आयुष्य जगत मुलांना मोठं करण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या प्रसाद कुटुंबाचं मात्र अपघाताने क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. ...

हिंजवडीच्या इतिहासातील पहिलीच घटना; ३ भावंडांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, वडिलांनी फोडला टाहो - Marathi News | First incident in the history of Hinjewadi; 3 siblings cremated at the same time, father breaks the silence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीच्या इतिहासातील पहिलीच घटना; ३ भावंडांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, वडिलांनी फोडला टाहो

हिंजवडी अपघातात रोज, हसत खेळत शाळेत येणाऱ्या आणि वर्ग मित्र-मैत्रिणीसोबत धमाल मस्ती करणाऱ्या प्रसाद भावंडांचा असा दुर्दैवी अंत झाला ...

Pawandeep Rajan : "माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव - Marathi News | indian idol 12 winner Pawandeep Rajan recalls horrific road accident | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव

Pawandeep Rajan : पवनदीप राजन अलीकडेच सलीम-सुलेमानच्या पॉडकास्टवर दिसला, जिथे त्याने पहिल्यांदाच त्याच्या अपघाताबद्दल सांगितलं. ...