लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

घरी जायला निघाले, वाटेतच काळाची झडप! जळगावमध्ये कार व दुचाकी अपघातात एक जण ठार - Marathi News | Started to go home, on the way, time rush! One person killed in car and two-wheeler accident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरी जायला निघाले, वाटेतच काळाची झडप! जळगावमध्ये कार व दुचाकी अपघातात एक जण ठार

लग्नासाठी आलेल्या कारसोबत अपघात, खिशातील कागदपत्रांवरुन त्यांची ओळख पटली ...

खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चिरडले : मडगाव येथील घटना; चालक ताब्यात - Marathi News | in goa woman crossing the road was crushed by a private bus incident in madgaon driver in custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खासगी बसने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला चिरडले : मडगाव येथील घटना; चालक ताब्यात

मडगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर एका भरधाव खासगी बसच्या धडकेत रस्ता ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ...

भरधाव दुचाकीची धडक, सायकलस्वाराचा मृत्यू - Marathi News | Cyclist killed in collision with speeding bike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव दुचाकीची धडक, सायकलस्वाराचा मृत्यू

Nagpur : भरधाव वेगात असलेल्या अज्ञात दुचाकी चालकाने दिली धडक ...

Sangli: थांबलेल्या मोटारीला पाठीमागून धडक, गोव्यातील महिला ठार; दोघेजण गंभीर जखमी - Marathi News | Goa woman killed in rear-end collision with parked car in Sangli; Two people were seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: थांबलेल्या मोटारीला पाठीमागून धडक, गोव्यातील महिला ठार; दोघेजण गंभीर जखमी

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अलकूड एमजवळ अपघात ...

खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी - Marathi News | in mumbai 158 died in five years due to potholes 309 people injured in 340 accidents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांमुळे पाच वर्षांत १५८ जणांचा बळी; ३४० अपघातांत ३०९ जण जखमी

पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. ...

वरळी हिट अँड रन प्रकरण : अन्य चालकांनीही मिहीरला दिला होता थांबण्याचा इशारा - Marathi News | Worli hit and run case Mihir Shah was also warned to stop by other drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी हिट अँड रन प्रकरण : अन्य चालकांनीही मिहीरला दिला होता थांबण्याचा इशारा

मद्यधुंद अवस्थेत निघालेल्या मिहीरने लक्ष दिले नसल्याचे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून समोर येत आहे.  ...

नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार - Marathi News | Nashik speeding truck going from Dwarka to Adgaon hit an oncoming car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-मुंबई हायवेवर भीषण दुर्घटना; सुसाट ट्रक कारवर आदळल्याने मामा-भाच्यासह दोघे ठार

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. कारमधील चौघे प्रवाशी जागीच ठार झाले. ...

नांदेड-बिदर महामार्गावर बसने महिलेला चिरडले; हाळी हंडरगुळी नजीक वळणावर अपघात - Marathi News | Woman crushed by bus on Nanded-Bidar highway Accident near Handerguli curve recently | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नांदेड-बिदर महामार्गावर बसने महिलेला चिरडले; हाळी हंडरगुळी नजीक वळणावर अपघात

उज्ज्वलाबाई हरिश्चंद्र भुरकापल्ले (वय ४५, रा. येणगेवाडी) असे मयत महिलेचे नाव ...