Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Accident, Latest Marathi News
ट्रकमध्ये सिलेंडर भरल्यानंतर व्यवस्थित बंद केलेला असल्यामुळे अपघातानंतरही सिलेंडर रोडवर पसरले नाहीत. ...
ओमानच्या किनारपट्टीवर तेला टँकर पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावर १३ भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स होते. ...
आषाढी एकादशीसाठी जाताना घडला अपघात ...
याप्रकरणी ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
रतन धनसिंग राठोड (वय ४८), सखुबाई हिरामणी राठोड (वय ४५), गीता अजय जाधव (वय २८, सर्व रा. सातन दुधनी, ता. अक्कलकोट) अशी जखमींची नावे आहेत. ...
झालेला अपघात दुर्दैवी असून यातील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याचे सांगितले. ...
मूळ अपघात झाल्यानंतर तब्बल ६० तासांनी मिहीर शाहला शहापूरमधून अटक करण्यात आली होती ...
आज पहाटे पंढरपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हलरचा अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. ...