लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Ratnagiri: घोणसरेतील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, ट्रक जळून खाक; वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Youth dies in accident on Guhagar Bijapur National Highway in Ghonsare, Truck gets burnt | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: घोणसरेतील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, ट्रक जळून खाक; वाहतूक विस्कळीत 

चिपळूण : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोणसरे- चिवेली फाटा येथे काल, मंगळवारी रात्री ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात ... ...

ठाणे हिट अँन्ड रन प्रकरणात कारचालकाला अटक; मनसेनं केली होती कारवाईची मागणी - Marathi News | Car driver arrested in Thane hit and run case; MNS had demanded action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे हिट अँन्ड रन प्रकरणात कारचालकाला अटक; मनसेनं केली होती कारवाईची मागणी

नाैपाडा पाेलिस ठाण्यात झाला हजर, अखेर दुचाकीचालकाच्या मृत्यूप्रकरणी कारचालकाला अटक ...

नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरु - Marathi News | Several coaches of Shalimar Express derailed in Nagpur rescue operations underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात; दोन डबे रुळावरून घसरले, बचावकार्य सुरु

नागपुरात शालिमार एक्स्प्रेसचा अपघात झाला असून गाडीचे दोन डब्बे रेल्वेरुळावरुन खाली उतरले आहेत. ...

भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू; 'हिट अँड रन' प्रकरणाने ठाण्यात खळबळ - Marathi News | 21 Year Old Darshan Hegde dies in a collision with a speeding car Hit and Run Case in Thane as search for the driver is underway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भरधाव कारच्या धडकेत २१ वर्षीय दर्शन हेगडेचा मृत्यू; 'हिट अँड रन' प्रकरणाने ठाण्यात खळबळ

अपघातावेळी भरधाव कार चालवण्याची स्पर्धा  सुरू होती. त्यात कारचालकाने मद्य प्राशन केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला. ...

भरधाव कारने दुचाकीवरील तिघा वेटरला उडवले; ५०० मीटर फरफटत नेल्याने दोघांचा मृत्यू - Marathi News | Three waiters on a two-wheeler were blown over by a speeding car; Two died after being carried away for 500 meters | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव कारने दुचाकीवरील तिघा वेटरला उडवले; ५०० मीटर फरफटत नेल्याने दोघांचा मृत्यू

पुसेगाव फाट्यावर चारचाकीच्या धडकेत दोघे जागीच ठार, एकजण गंभीर जखमी ...

राग अनावर! हरिहरेश्वरमध्ये होम स्टेसाठी नकार दिल्याने पर्यटकांनी महिलेस कारखाली चिरडले - Marathi News | Anger rage Tourists crush woman under car after refusing home stay in Harihareshwar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राग अनावर! हरिहरेश्वरमध्ये होम स्टेसाठी नकार दिल्याने पर्यटकांनी महिलेस कारखाली चिरडले

ज्योती धामणस्कर (३४) असे यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव; तिघांना अटक, ९ फरार ...

Kolhapur: पूजा सुरू असतानाच गडमुडशिंगी येथे मंदिर विहिरीत कोसळले, पुजारी बेपत्ता, शोध सुरू - Marathi News | Kolhapur: Temple collapses into well at Gadmudshingi during puja, priest missing, search underway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूजा सुरू असतानाच गडमुडशिंगी येथे मंदिर विहिरीत कोसळले, पुजारी बेपत्ता, शोध सुरू

Kolhapur News: गडमुडशिंगी येथे एका जुन्या विहिरीच्या काठावरील छोटे नृसिंह मंदिर अचानक विहिरीत कोसळले. रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली तेव्हा पुजारी कृष्णात शामराव दांगट हे मंदिरात पूजा करीत होते. ग्रामस्थांकडून त्यांचा शोध सुरू आहे. ...

गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू - Marathi News | Horrific accident in luxury bus and tempo in Rajasthan Dhaulpur; 11 dead including 8 children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

मृतांमध्ये पाच लहान मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. सर्व मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले आहेत. ...