लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

अपघातग्रस्त गाडीत आढळले ३ मृतदेह; गुरे चारणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आला प्रकार - Marathi News | 3 bodies found in an accident-hit car; The incident was revealed by a woman grazing cattle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपघातग्रस्त गाडीत आढळले ३ मृतदेह; गुरे चारणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आला प्रकार

एक कार नाल्यातील झाडाझुडपात पडलेल्या अवस्थेत आढळून आली ...

ट्रेनमधून उतरताना मान लोखंडी कुंपणात अडकली; मुंबई सेंट्रल स्टेशनवर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 27 year young man died a painful death at Mumbai Central Railway Station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेनमधून उतरताना मान लोखंडी कुंपणात अडकली; मुंबई सेंट्रल स्टेशनवर तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई सेंट्रल स्थानकात चुकीच्या दिशेने ट्रेनमधून उतरण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

'बीकेसी'च्या सेबी भवन परिसरात अजगरांचा सुळसुळाट, तब्बल १२ पिल्लं आढळली; नागरिकांमध्ये भीती - Marathi News | mumbai bkc 12 python babies found at sebi building area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बीकेसी'च्या सेबी भवन परिसरात अजगरांचा सुळसुळाट, तब्बल १२ पिल्लं आढळली; नागरिकांमध्ये भीती

मुंबईचं कॉर्पोरेट हब असलेल्या वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसीमध्ये सध्या सापांचा सुळसुळाट झाला आहे. ...

भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding bus hits tractor; tractor driver dies | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव बस ट्रॅक्टरवर आदळली; ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू

Bhandara : साकोली जवळील विर्शी फाट्याजवळील घटना ...

Ratnagiri: साखरपुड्याच्या दिवशी घरातून निघून गेला; लग्नाच्या दिवशी मृतदेह दरीत सापडला - Marathi News | A young man from Lanja, who left home on his engagement day died in an accident at Anuskura Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: साखरपुड्याच्या दिवशी घरातून निघून गेला; लग्नाच्या दिवशी मृतदेह दरीत सापडला

अणुस्कुरा घाटात कार चारशे फूट दरीत कोसळली, अपघाती मृत्यूचे गूढ ...

हृदयद्रावक! तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांनीही सोडले प्राण - Marathi News | Heartbreaking! The father also lost his life after hearing the news of the young son's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हृदयद्रावक! तरुण मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांनीही सोडले प्राण

Sindhudurg News: आपल्या १८ वर्षीय तरुण मुलाचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याची वार्ता कळताच जबर मानसिक धक्का बसलेल्या जन्मदात्या वडिलांनीही काही वेळातच प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे घडली आहे. ...

सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | Travel bus accident on Solapur Pune highway 30 passengers seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी

Solapur Pune Highway Accident: गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा मोठा अपघात झाला ...

कारने थांबलेल्या दुचाकीला उडविले; दोघे गंभीर जखमी, औसा तालुक्यातील टेंबीनजीक अपघात - Marathi News | In Latur Car hits bike; Two seriously injured in accident near Tembi in Ausa taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कारने थांबलेल्या दुचाकीला उडविले; दोघे गंभीर जखमी, औसा तालुक्यातील टेंबीनजीक अपघात

दोघांवरही लातूर येथे उपचार सुरु असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ...