लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आश्रम चॅप्टर २

Aashram Chapter 2 Bollywood Web Series , मराठी बातम्या

Aashram chapter 2, Latest Marathi News

आश्रम चॅप्टर २‘आश्रम’ या वेब सीरीजच्यामाध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने  डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर २' प्रदर्शित झाला आहे.  बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. 
Read More
'आश्रम' वेबसीरीज सापडली वादाच्या भोवर्‍यात, बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना नोटीस - Marathi News | Notice issued to bobby deol prakash jha by jodhpur court in a case filed against ashram web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आश्रम' वेबसीरीज सापडली वादाच्या भोवर्‍यात, बॉबी देओल आणि प्रकाश झा यांना नोटीस

निर्माता प्रकाश झा आणि अभिनेता बॉबी देओल यांना नोटीस बजावली आहे. ...