आश्रम चॅप्टर २‘आश्रम’ या वेब सीरीजच्यामाध्यमातून बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. बॉबी देओलचे धमाकेदार पुनरागमनाला त्याच्या चाहत्यांनी छान प्रतिसाद दिला. त्याच्या ‘आश्रम’ या वेब सीरीजचा दुसरा भाग 'आश्रम चॅप्टर २' प्रदर्शित झाला आहे. बॉबी देओल या वेब सीरीजमध्ये ‘निराला बाबा’ आश्रमात ‘काशीपुरवाले’ याची भूमिका साकारताना दिसत आहे. प्रकाश झा यांनी या वेबसिरीजचे दिग्दर्शन केले आहे. Read More
Aashram 3 Part 2 Teaser: बॉबी देओलची बहुप्रतीक्षित सीरिज 'आश्रम ३ पार्ट २'चा टीझर रिलीज झाला आहे. पम्मी बाबा निरालाकडून प्रत्येक अत्याचाराचा हिशोब घेण्यास तयार असल्याचे टीझरमध्ये दिसते आहे. ...