lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

2017 fifa u-17 world cup, Latest Marathi News

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...
Read More
ब्राझील - इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोलकाता येथे होणार - Marathi News | Brazil - England semifinal match to be held in Kolkata | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ब्राझील - इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना कोलकाता येथे होणार

नवी दिल्ली : गुवाहाटी येथील इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक स्टेडियमची खराब अवस्था पाहून फिफा आणि १७ वर्षांखालील विश्वचषक स्थानिक आयोजक समितीने (एलओसी) २५ आॅक्टोबरला येथे होणारा ब्राझील विरुध्द इंग्लंड हा उपांत्य फेरीचा सामना कोलकाता येथे खेळविण्याचा निर्णय घ ...

रोनाल्डो व मार्टिन्स सर्वोत्तम फुटबॉलपटू, फिफाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सन्मान - Marathi News | Ronaldo and Martins Best Footballers, Honors in FIFA Annual Awards | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :रोनाल्डो व मार्टिन्स सर्वोत्तम फुटबॉलपटू, फिफाच्या वार्षिक पुरस्कारांमध्ये सन्मान

लंडन- पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेदरलँडस्ची लिके मार्टिन्स हे यंदाचे सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू ठरले. ...

स्पेनविरुद्ध इराणने बाजी मारायला हवी, इराणच्या खेळाडूंना खेळावर विशेष लक्ष ठेवावे लागणार - Marathi News | Iran should bet against Spain, Iran players will have to pay special attention to the game | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :स्पेनविरुद्ध इराणने बाजी मारायला हवी, इराणच्या खेळाडूंना खेळावर विशेष लक्ष ठेवावे लागणार

१७ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आज युरोपियन चॅम्पियन स्पेनचा सामना आशियाई अंडर-१६ उपविजेता इराणविरुद्ध होत आहे. ...

इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप - Marathi News | England-America expecting a colorful match, the FIFA U-17 football World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंग्लंड-अमेरिका रंगतदार लढतीची अपेक्षा, फिफा अंडर-१७ फुटबॉल विश्वकप

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शनिवारी इंग्लंड आणि अमेरिका यांच्यादरम्यान खेळल्या जाणारी लढत रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. हे दोन्ही संघ वयोगटातील स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीमध्ये सुधारणा करण्यास उत्सुक आहे. ...

दोन आफ्रिकी संघात वर्चस्वाची लढाई, घाना-माली उपांत्यपूर्व लढत आज - Marathi News |  The battle for the Varchaswa in the two South Africans, today in the Ghana-Mali quarter-final match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :दोन आफ्रिकी संघात वर्चस्वाची लढाई, घाना-माली उपांत्यपूर्व लढत आज

फिफा अंडर-१७ विश्वकप स्पर्धेत शनिवारी घाना संघाला माली संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया संघाला या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बचाव फळीकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. ...

फुटबॉलप्रेमींनी स्टेडिअम भरले, दिवाळीतही उत्साह कायम, २५ आॅक्टोबरला स्पर्धेची उपांत्य फेरी   - Marathi News |  Football fans filled stadium, enthusiastically held in Diwali, 25th semi-final semifinal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फुटबॉलप्रेमींनी स्टेडिअम भरले, दिवाळीतही उत्साह कायम, २५ आॅक्टोबरला स्पर्धेची उपांत्य फेरी  

फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने नवी मुंबईत सुरू असून, मात्र जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या खेळाच्या नवी मुंबईत होणा-या सामन्यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...

U17 fifa world cup- घानाने नवख्या नायजेरला २-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक - Marathi News | U17 FIFA World Cup - Ghana beat New Zealand by 2-0 in quarter-finals | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :U17 fifa world cup- घानाने नवख्या नायजेरला २-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

घानाने नवख्या नायजेरला २-० असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ...

स्पेन उपांत्यपूर्व फेरीत, फ्रान्सचा पाडाव, अखेरच्या मिनिटाला मारली बाजी - Marathi News |  In the quarter-finals of Spain, the defeat of France, in the last minute, came to an end | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :स्पेन उपांत्यपूर्व फेरीत, फ्रान्सचा पाडाव, अखेरच्या मिनिटाला मारली बाजी

अखेरच्या मिनिटाला मिळालेला निर्णायक पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावत अबेल रुईझ याने यूरोपीयन चॅम्पियन स्पेनला १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत नेले. ...