शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करणारा चोरटा अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 18:48 IST

कळवा परिसरात पायी जाणाºया महिलांच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करणाºया मोहम्मद हसन असगर अली शेख (२३, रा. कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

ठळक मुद्देकळवा पोलिसांची कामगिरीतीन जबरी चोऱ्यांची उकल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा परिसरात पायी जाणाºया महिलांच्या हातातील मोबाईलची जबरीने चोरी करणाºया मोहम्मद हसन असगर अली शेख (२३, रा. कळवा, ठाणे) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीतील ३३ हजारांचे तीन मोबाईल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.कळवा पूर्व भागातील इंदिरानगर येथील रहिवाशी रुपाली शिंदे (३३) ही महिला २६ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कळवा पूर्व रेल्वे स्थानक येथून तिच्या घरी जाण्यासाठी मफतलाल तलावासमोरील सार्वजनिक रस्त्यावरुन पायी जात होती. त्याचवेळी एका अनोळखी भामटयाने तिची मान पकडून तिच्या हातातील सात हजारांच्या मोबाईल फोनची जबरीने चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी तिने कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, हवालदार शहाजी एडके, माधव दराडे, रमेश पाटील, पोलीस नाईक संदीप महाडीक, रवींद्र बिºहाडे, संतोष ठेबे आणि विकास साठे आदींच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कळवा रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून १ मार्च रोजी मोहम्मद हसन याला अटक केली.सखोल चौकशीमध्ये संचिता कदम (२५, रा. खारेगाव, ठाणे) यांचा १८ हजारांचा मोबाईल २७ फेब्रुवारी रोजी जबरीने चोरल्याची तसेच मालती सोरटे (१८, रा. इंदिरानगर, कळवा) हिचाही आठ हजारांचा मोबाईल त्याने २५ फेब्रुवारी रोजी चोरल्याची कबूली दिली. त्याच्याकडून हे तिन्ही मोबाईल जप्त केले आहेत. त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक